| महत्वाची बातमी | राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांवर झालेल्या आरोपावर ‘ ही’ आहे पक्षाची भूमिका…! नेत्यांवरील संक्रांत टळली..?

| मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते आणि मंत्री धनंजय मुंडे आणि नवाब मलिक अडचणीत आले आहेत. धनंजय मुंडे यांनी आपले विवाहबाह्य संबंध आहेत, तसंच या संबंधातून आपल्याला दोन मुलं आहेत, अशी... Read more »

सर्वांसाठी लोकल सुरू करा, राज्य सरकारचे रेल्वे बोर्डाला पत्र..!

| मुंबई | सर्वसामान्यांसाठीही मुंबई लोकल सुरु करा, अशी मागणी करणारे पत्र राज्य सरकारने रेल्वेला लिहिले आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत प्रवासाची मुभा देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून या पत्रावरील... Read more »

कडोंमपात समाविष्ट ९ गावांमधील नागरिकांना मालमत्ता करात दिलासा, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समवेतच्या बैठकीत आयुक्तांचा हिरवा कंदील..!

| कल्याण | कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर महापालिका हद्दीत राहिलेल्या नऊ गावांमधील २००२ पर्यंतच्या मालमत्तांवरील मालमत्ता करात तब्बल दोन तृतीयांश इतकी घट करण्याचा ऐतिहासिक निर्णय... Read more »

सारथी संस्थेला स्वायत्तता, मराठा समाजाकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत..

| मुंबई | मराठा समाजाच्या उन्नतीसाठी ‘सारथी’ संस्था स्थापन करण्यात आली आणि या संस्थेला स्वायत्ता देण्यात आली होती. मात्र, २१ नोव्हेंबर २०१९ ला ‘सारथी’ची स्वायत्तता काढून घेण्यात आली होती. त्यामुळे मराठी समाजातून... Read more »

कोकणातील प्रवाशांसाठी ही आहे खूशखबर..!

| मुंबई |कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन लॉकडाऊनपासून या मार्गावरील रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, काही विशेष गाड्या सुरु आहेत. दरम्यान, गणपती उत्सवासाठी मागणी... Read more »

वैद्यकीय प्रवेशात ‘एक महाराष्ट्र, एक मेरिट’ पद्धत लागू ; जुना ७०-३० कोटा रद्द,

| मुंबई | वैद्यकीय प्रवेशात ७०-३० कोटा आज रद्द करण्यात आला आहे. यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. २०१५ पासून हा कोटा रद्द करण्याची मागणी होत होती. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख... Read more »

महत्वपूर्ण निर्णय : परराज्यातून येणाऱ्या मजूरांची नोंदणी अनिवार्य, सरकारचा निर्णय

| मुंबई | कोरोना महामारिच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात परराज्यातून येणा-या कामगारांची यापुढे नोंद ठेवली जाणार आहे. संकेतस्थळावर ही माहिती एकत्र करून ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळावर सोपविण्यात आली आहे. कोरोना साथरोगाचा मुकाबला... Read more »

कल्याण डोंबिवलीतील १३ नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द..!

| कल्याण | ठाकरे सरकारने कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमधून वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतला असताना या गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १३ नगरसेवकांचे पद अखेर रद्द झाले आहे. महापालिकेच्या... Read more »

अनलॉक ३ : जिम सुरू, शाळा मात्र बंद..!

| मुंबई | गृहमंत्रालयने अनलॉक-3 ची गाइडलाइन बुधवारी जारी केली आहे. गाइडलाइननुसार, रात्री फिरण्यावरील बंदी हटवण्यात आली आहे. यासोबतच ५ ऑगस्टपासून जिम आणि योग संस्थांना सुरू करण्यासही परवानगी असेल. अनलॉक-3 मधील सवलती... Read more »

आता वैद्यकीय परीक्षा घेण्यास देखील राज्य सरकारचा विरोध..!

| मुंबई | राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण... Read more »