एकनाथ शिंदे यांना मराठा उपसमितीचे अध्यक्ष पद द्या, आमदार विनायक मेटे यांच्यानंतर आमदार नरेंद्र पाटील यांची मागणी..!

| कराड | मराठा समाजाच्या समितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाणांना हटवावं आणि एकनाथ शिंदेना मराठा समितीचे अध्यक्षपद द्यावं असं मत आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी कराड इथं व्यकत केलं... Read more »

रण ‘उल्हास’ चे आणि विजय ‘प्रतिमेचा’..!

काल उल्हासनगर मनपातील स्थायी समितीची अतिशय चुरशीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेना समर्थक व भाजपचे बंडखोर नगरसेवक विजय पाटील यांची स्थायी समिती सभापती पदी निवड झाली. संपूर्ण बहुमत भाजपच्या पारड्यात असताना... Read more »

सेनेच्या सज्जड दम नंतर, जान सानूचा माफीनामा..!

| मुंबई | बिग बॉस स्पर्धक जान कुमार सानू याने मराठी भाषेबद्दल व्यक्त केलेल्या अत्यंत आक्षेपाहार्य विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली. आमदार प्रताप सरनाईक यांनी कलर्स चॅनल ला शिवसेना स्टाईल... Read more »

सेनेच्या खासदारांच्या हत्येची सुपारी, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..

| परभणी | परभणीमधील शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी सुपारी देण्यात आली आहे. संजय जाधव यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नानलपेठ पोलीस ठाण्यात संजय जाधव यांच्याकडून तक्रार दाखल... Read more »

बेडकांच्या डराव डरावला कोणी घाबरत नाही – खासदार विनायक राऊत

| मुंबई | दसरा मेळाव्याच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणाचे नाव न घेता बेडूक आणि त्याची पिल्ले यांचे उदाहरण दिले. हे ऐकून नाव न घेता दिलेले हे उदाहरण चक्क माझ्यासाठीच आहे,... Read more »

महाविजयादशमी मेळाव्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे दिसले आक्रमक रूप, वाचा त्यांचे संपूर्ण भाषण..!

| मुंबई | कोरोनाचे संकट आणि जीएसटी व्यवस्थेतील त्रुटींमुळे भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना सरकार पाडापाडीचे उद्योग करणे हे तर देशात अराजकाला आमंत्रण आहे, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... Read more »

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंकडून या घराण्याला बेडकांची उपमा..!

| मुंबई | अनेक दिवसांपासून राज्य सरकार व शिवसेनेवर टीका करत असलेल्या भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांचा मुख्यमंत्री... Read more »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थितीत पूर्वाश्रमीच्या भाजपाच्या पदाधिकारी व सध्याच्या अपक्ष आमदार गीता जैन यांचा शिवसेनेत प्रवेश..!

| ठाणे | मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या... Read more »

पत्री पूलाला या शिवसेनेच्या नेत्याचे नाव द्या, काँग्रेसची मागणी

| कल्याण | गेल्या २ वर्षांपासून कल्याणच्या पत्रीपुलाच्या बांधणीचे काम सुरु असून अद्यापही ते पूर्ण झालेले नसताना या पुलाचे काम पूर्ण होताच या पत्रीपुलाला माजी कामगारमंत्री साबीर शेख यांचे नाव देण्याची कल्याण... Read more »

व्यवहार्यता तपासून ठाणे – कल्याण मेट्रो, उल्हासनगर पर्यंत जाणार, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला यश..!

| ठाणे | ठाणे- भिवंडी- कल्याण या मेट्रोच्या भिवंडी आणि कल्याण मधील मार्गाचे फेरनियोजन करण्याच्या स्थानिकांच्या मागणीनुसार तसेच या मार्गाचा विस्तार उल्हासनगरपर्यंत करण्याच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ... Read more »