जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाला चर्चेला बोलवणार; मुख्यमंत्र्यांचे बार्शी पेन्शन हक्क संघटनेला आश्वासन..!

| उस्मानाबाद | अतिवृष्टीमुळे झालेल्या अपरिमित हानीमध्ये शेतकरी बांधवांना मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी कात्री तुळजापूर येथे आज दिनांक २१ ऑक्टोबर रोजी भेट दिली यावेळी महसूलमंत्री... Read more »

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा ऑनलाईन होणार..!

| मुंबई | राज्यावर कोरोना संकट कायम आहे. कोरोना संकटामुळे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा रद्द करण्यात आला आहे. मात्र, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळावा ऑनलाईन होणार आहे. कोरोना संकटामुळं यंदाचा शिवसेनेचा दसरा... Read more »

अभिनव : ठाणे मनपाचा राज्यातील पहिला प्रयोग, उभारले पाहिले पोस्ट कोविड सेंटर.!, मंत्री शिंदे होते आग्रही..

| ठाणे | कोरोनामुक्त झाल्यानंतरही उद्भवणार्‍या विविध समस्यांवर कशी मात करायची तसेच कोरोनामुक्त झाल्यानंतरही आपण काय काळजी घ्यायला हवी, यासाठी ठाणे महानगरपालिकेने राज्यातील पहिले अद्ययावत पोस्ट कोविड सेंटर उभारले आहे. ठाणे जिल्ह्याचे... Read more »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या धोतरालाच हात घातला व राजभवन गदागदा हलवले – सामनातून राज्यपालांवर पुन्हा घणाघात..

| मुंबई | राज्यातील मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमनेसामने आले. राज्यपालांनी हिंदुत्वावरून मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवत... Read more »

बिहार निवडणूक : हे आहे शिवसेनेचे नवे निवडणूक चिन्ह..!

| पाटणा | बिहार निवडणुकीत शिवसेनेला आता तुतारी वाजवणारा मावळा हे निवडणूक चिन्हं मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण शब्दाला आक्षेप घेत बिस्कीट हे चिन्हं देण्यात आले होते. मात्र, हे चिन्हं शिवसेनेला... Read more »

जातीय आरक्षणासाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू आहे.. – संजय राऊत

| मुंबई | सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. मराठा संघटनांसह कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आंदोलनाचा... Read more »

मोठी बातमी : शिवसेना आणि मनसेत मध्य रात्रीला गुफ्तगू..!

| मुंबई | मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि शिवसेना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यात गुप्त बैठक झाली असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीनंतर मनसे आणि शिवसेनेत काय गुफ्तगू झाली असावी... Read more »

शोक वार्ता : सेनेच्या या माजी आमदाराचे कोरोनामुळे निधन..!

| पुणे | खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे (55) यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या 25 दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र... Read more »

#हाथरस_प्रकरण : महाराष्ट्रावर आसूड ओढणारे हे वाचाळवीर आहेत कुठे..?

| मुंबई | उत्तर प्रदेशात हाथरस येथे दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि भयंकर हत्याकांडाने अवघा देश संतप्त आहे. देशभरात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. मात्र, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून वाटेल ते... Read more »

मोठा निर्णय : शिवसेना बिहार मध्ये ५० पेक्षा जास्त जागा लढविण्याची शक्यता..

| मुंबई | बिहारमधे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना ५० पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या विचारात आहे. यासाठी शिवसेनेचे बिहार राज्यातील पदाधिकार्यांनी शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली असून त्यांच्याशी याबाबत चर्चा... Read more »