लोकजागर अभियानासाठी कार्यकारिणी जाहीर, अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर यांची माहिती..

| नागपूर | आमची जनगणना आम्हीच करणार या घोषवाक्यासह लोकजागर पार्टी आपले धोरण आखत आहे. ओबीसींची एक आश्वासक चळवळ उभी राहणे गरजेचे असल्याने त्यांच्या प्रश्नावर लोकजागर पार्टी आपली पुढील दिशा स्पष्ट करत... Read more »

ओबीसी-बहुजन विरोध म्हणजेच देशद्रोह!

देशात जेव्हा कागदोपत्री लोकशाही अस्तित्वात असते, तेव्हा नागरिक हे फक्त नागरिक असतात. कुणी कर्मचारी असतो, कुणी शेतकरी असतो, कुणी व्यापारी असतो, कुणी उद्योजक असतो, तर कुणी कामगार असतो. काही लोक राजकारणी असतात... Read more »

ओबीसी – बहुजन अस्मितेचं राजकीय वादळ आकार घेतेय..!

ओबीसी जनगणना सत्याग्रहाची सुरुवात अपेक्षेपेक्षा दणक्यात झाली. महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यातही लोक स्वयंस्फूर्तीने कामाला लागले आहेत. ओबीसी प्रवर्गातील छोटेमोठे जातीसमूह स्वयंप्रेरणेने पुढं येत आहेत. चर्चा करत आहेत. मीटिंगा घेत आहेत. आपलाही परिवार मोठा... Read more »

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावायची कोणाचीही भूमिका नाही, मराठा , ओबीसी वाद जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न – मंत्री अशोक चव्हाण

| मुंबई | मराठा आंदोलनात राजकीय लोक घुसले असून त्यांना मराठा आणि ओबीसी असा वाद लावायचा आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत... Read more »

ओबीसींसाठी मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना..!

| पुणे / विनायक शिंदे । इतर मागासवर्ग समाजाचे आरक्षण , शासनाच्या सवलती, लाभांचा व प्रस्तावित योजना सवलती यांचा सर्वंकष दृष्टीने अभ्यास करुन मंत्रीमंडळास शिफारस करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण... Read more »

भाजपा मधील ओबीसी नेते चूप का आहेत?

सद्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न देश पातळीवर गाजतो आहे. महाराष्ट्रामध्ये तर तो आणखीच गुंतागुंतीचा झालेला आहे. त्यातच भाजपचे खासदार उदयन भोसले यांनी मराठ्यांना आरक्षण देत नसाल, तर सर्वांचे आरक्षण बंद करा, अशी महान... Read more »

मराठा समाजाचा सरसकट इतर मागास प्रवर्गामध्ये समावेश करावा, टेंभुर्णीत सकल मराठा समाजाच्या वतीने शासनाला निवेदन..

| टेंभुर्णी / महेश देशमुख | मराठा समाजाचा सरसकट इतर मागास प्रवर्गामध्ये समावेश करावा व त्यांना मिळालेले आरक्षण कायम ठेवण्यात यावे या मागणीसाठी टेंभुर्णी सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ शासनाला... Read more »