
| क्रीडा विश्व | कोरोनामुळे टी-२० विश्वचषक स्थगित होणे निश्चित आहे. त्याची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होऊ शकते. २८ मे रोजी आयसीसीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होईल. अशात या स्पर्धेच्या आयाेजनाबाबत २८ मे किंवा त्यापूर्वी कोणता निर्णय येण्याची शक्यता आहे. या बैठकीत आयसीसीच्या अध्यक्ष निवडीवरदेखील चर्चा होऊ शकते. अध्यक्ष शशांक मनोहर यांचा कार्यकाळ या महिन्यात समाप्त होणार आहे. ऑस्ट्रेलियात स्पर्धा होणार असेल तर सर्व १६ संघांना क्वाॅरंटाइनमध्ये राहावे लागेल.
दरम्यान, विश्वचषकाला स्थगित करण्यामागे आम्ही नाही, असे BCCI ने म्हंटले आहे. ऑस्ट्रेलियाच्या मध्यातील अहवालानुसार बीसीसीआय क्रिकेट ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर विश्वचषक स्थगित करण्यासाठी दबाव टाकत आहे. कारण आयपीएलला संधी मिळावी. कोषाध्यक्ष अरुण धुमाळ याांनी म्हटले की, आम्ही विश्वचषक स्थगित करण्याचा सल्ला का द्यावा. आयसीसीच्या बैठकीत चर्चा होईल व तेच निर्णय घेतील. यासाठी काेणताही दबाव नाही.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा