पेण नगरीत रंगला गुरुजींच्या क्रिकेट चा सोहळा… कर्जत तालुका ठरला अव्वल…!!!
पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी आयोजित स्पर्धेत १५ तालुक्यांचा सहभाग...

(प्रतिनिधी):पेण-रायगड : आकर्षक , मनमोहक आणि अलंकारांनी सजलेल्या गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेली पेण नगरी गेले दोन दिवस शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेची साक्ष ठरली. निमित्त होते पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या. तर्फे आयोजित... Read more »

हे फायनल १५ खेळणार न्युझीलंड सोबत, अशी आहे टिम..!

| साऊथम्पटन / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळवली जाणार आहे. इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये हा सामना रंगेल. या मुकाबल्यासाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची घोषणा... Read more »

माझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…

क्रिकेट विश्वात स्वतःची ड्रीम टीम निवडण्याची एक पद्धत आहे. एखादा सिनियर किंवा मोठा खेळाडू आपली ड्रीम टीम निवडतो. कधी ती वर्ल्ड टीम असते तर कधी इंडियन टीम असते. प्रत्येक खेळाडूच्या वैशिष्ट्यांचा विचार... Read more »

बायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..!

| नवी दिल्ली | आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यंदाचा आयपीएलचा हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी अशी शक्यता वर्तवली जात... Read more »

महाराष्ट्र दिन विशेष : हे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या दुनियेत अढळ स्थान मिळवलेले महाराष्ट्राचे खेळाडू..!

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी शेकडो हुतात्म्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. अखेर आजच्याच दिवशी म्हणजेच सन १९६० साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश घेऊन आले. तेव्हापासून... Read more »

भारतच्या माजी क्रिकेट कर्णधाराला हृदयविकाराचा झटका..!

| कोलकत्ता | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीला ह्दयविकाराचा सौम्य झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गांगुलीला कोलकातामधील वुडलँड रुग्णालयात दाखल केले आहे.... Read more »

गौतम गंभीर नंतर ‘ हा ‘ क्रिकेटपटू भाजपात, सौरभ गांगुलीच्या प्रवेशाची देखील चर्चा..!

| चेन्नई | गौतम गंभीर याच्यानंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भारताचे माजी लेग स्पिनर लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांनी भाजपची वाट धरली आहे. पुढच्या वर्षी तामीळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.... Read more »

दशकातील सर्वोत्तम खेळाडू विराटच, तीनही संघात समावेश..!

| मुंबई | आयसीसी (ICC) ने या २०१० ते २०२० या दशकातल्या सर्वोत्तम टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे. सर्वोत्तम खेळाडूंची निवड करण्यासाठी आयसीसीने एका पोलचं आयोजन केलं होतं. या... Read more »

विराटसेनेचा लाजिरवाणा खेळ, अवघ्या ३६ धावत गडगडला दुसरा डाव..

| क्रीडा प्रतिनिधी | पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावांत भारतीय संघाची अवस्था दयनीय झाली आहे. पहिल्या डावांत ५३ धावांची आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. दुसऱ्या दिवसाअखेरीस १ बाद ९... Read more »

| IPL | नव्या २ टीम सह असा असू शकतो आयपीएलचा नवा फॉरमॅट..!

| मुंबई | बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आयपीएलच्या दोन टीम वाढवण्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं वृत्त आहे. 24 डिसेंबरला मुंबईमध्ये ही बैठक होणार आहे. दोन टीम वाढल्यानंतर आयपीएलच्या एकूण टीमची संख्या 10 होणार... Read more »