भारतातील टी – २० वर्ल्डकप सपर्धेवर गंडांतर येण्याची शक्यता, UAE मध्ये स्पर्धा होण्याची शक्यता..!

| नवी दिल्ली | भारतात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या अन् त्याचा आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण पाहता सर्वत्र विदारक चित्रच दिसत आहे. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येथे होणार्‍या ट्वेंटी-20 वर्ल्डकप स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट... Read more »

IPL च्या खेळाडू लिलावाची तारीख ठरली..! इथे आणि या दिवशी होणार लिलाव..!

| मुंबई | भारतात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. तो हंगाम संपुष्टात आल्यानंतर BCCIने... Read more »

दशकातील सर्वोत्तम खेळाडू विराटच, तीनही संघात समावेश..!

| मुंबई | आयसीसी (ICC) ने या २०१० ते २०२० या दशकातल्या सर्वोत्तम टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे. सर्वोत्तम खेळाडूंची निवड करण्यासाठी आयसीसीने एका पोलचं आयोजन केलं होतं. या... Read more »

टी २० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलणार ..?

| क्रीडा विश्व | कोरोनामुळे टी-२० विश्वचषक स्थगित होणे निश्चित आहे. त्याची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होऊ शकते. २८ मे रोजी आयसीसीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होईल. अशात या स्पर्धेच्या आयाेजनाबाबत २८ मे... Read more »

यंदा आयपीएल श्रीलंकेत होणार..?

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : १८ एप्रिल मुंबई :  कोरोना  विषाणूमुळे देशभरातील वाढवण्यात आलेला लॉकडाऊन पाहता बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलचा तेरावा हंगाम स्थगित केला आहे. स्पर्धा सुरु करण्यासाठी योग्य वातावरण... Read more »