
| बुलढाणा | सत्ताधारी भाजप सरकारने केंद्रामध्ये शेती आणि शेतकरी यांना उध्वस्त करणारे विधेयक संसदेत मंजूर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांची भांडवलदारा कडून मोठ्या प्रमाणात लूट होणार आहे. या विधेयकावर रणकंदन सुरू आहे. कुठल्याही चर्चेशिवाय ही विधेयक गोंधळात मंजूर करण्यात आली. त्यामुळे केंद्र सरकारवर सगळीकडून टीका होत आहे.
सदर विधेयकाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांनसाठी काही नवीन करत असल्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. परंतु निर्बंध काढून टाकल्याने एक प्रकारे मक्तेदारी निर्माण होणार आहे. त्यामुळे तीनही विधेयक केंद्रसरकारने संख्याबळावर रेटून धरून मंजूर करून घेतली. खरंतर हमीभाव आणि स्वामिनाथन आयोग महत्वाचा आहे. त्यामुळे स्वामिनाथन आयोग लागू करण्याचा निर्णय घ्यावा असे मत जिजाऊ क्रांती सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंबादास गावंडे व्यक्त केले आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री