ग्रीन, ऑरेंज, रेड झोन चे निकष बदलले.. असे आहेत नवीन निकष..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार, २१ एप्रिल  मुंबई : राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. आता १४ दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण... Read more »

खळबळजनक ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण..!
टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांनी दिली माहिती..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : सोमवार, २० एप्रिल मुंबई : महाराष्ट्रातील आणि खासकरुन मुबंईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता मुंबईतील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. एकाचवेळी... Read more »

संपादकीय – हेच हेच ते अराजक आहे..!

पालघरमधली घटना बेशक भयंकर घृणास्पद आहेच आहे. या घटनेतल्या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. यानिमित्ताने आणखी काळजी वाढवणारी बाब अधोरेखित केली आहे. ती म्हणजे या हैवानांपुढे तिथले पोलिस हतबल होणे. ज्या... Read more »

धक्कादायक : हा भाजपचा घोटाळा की शुद्ध बेजबाबदारपणा..?
पीएम केअर्स ची नेमकी कोणती लिंक खरी..?

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : सोमवार, २० एप्रिल मुंबई : कोरोना कोव्हीड १९ विरोधातील युद्धासाठी संपुर्ण देश एकवटलेला असताना यासाठी मदतीचे अनेक हात पुढे येवू लागले आहेत. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनीसुद्धा देशातील... Read more »

धोनी त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूंवर अधिक मेहेरबान असायचा – युवराज सिंग

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : सोमवार , २० एप्रिल नवी दिल्ली : भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप केला आहे. संघनिवड करताना धोनी त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूंवर अधिक मेहेरबान... Read more »

नैराश्याने भाजप नेत्यांना राजकारणाशिवाय काही सुचत नाही – जयंत पाटील

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : सोमवार , २० एप्रिल मुंबई: देशभरात सर्वात जास्त करोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्याला सर्वात जास्त केंद्राच्या मदतीची गरज आहे, परंतु तसे सहकार्य मिळत असल्याचा अनुभव नाही. पंतप्रधान... Read more »

काल कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ..

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : २० एप्रिल, सोमवार मुंबई : राज्यात काल दिवसभरातील सर्वाधिक ५५२ कोरोना बाधितांची नोंद झाली. यात सर्वाधिक मुंबईत १३२ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. त्याखालोखाल पुण्यात ४९ जणांना कोरोनाची लागण... Read more »

केंद्र सरकारचा ‘ यु ‘ टर्न..!
या नियमांमध्ये केला बदल..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : रविवार, १९ एप्रिल  मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर टप्याटप्यानं व्यवहार सुरू करणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा सांगितलं होतं. त्यानंतर... Read more »

‘ हे ‘ राज्य कोरोनामुक्त…!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : रविवार, १९ एप्रिल नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १५ हजार ७१२ वर पोहोचला आहे. तर देशात आतापर्यंत ५०७ मृत्यू झाले आहेत. विशेष म्हणजे २ हजार २३१ लोक... Read more »

एकटेपणा वाटत असेल तर करा इथे फोन..!
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले दोन टोल फ्री क्रमांक..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : रविवार, १९ एप्रिल  मुंबई : मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी रविवारी दुपारी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउनमध्ये घरातील हिसांचार आणि मानसिक संतुलनामुळे वाढणाऱ्या घटनावर प्रकाश टाकला. यावेळी ते... Read more »