हे होऊन गेले भाजपचे अध्यक्ष..!

मुंबई :आज भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन.. जनसंघाचे रूपांतर भारतीय जनता पार्टीत झाले. ते 1980 साली .. तेंव्हापासून त्यांना वेगवेगळे अध्यक्ष लाभत गेले.  अटलबिहारी वाजपेयी यांच्या पासून तर जे पी नड्डा यांच्यापर्यंत…!... Read more »

संपादकीय – उध्दव ठाकरे – महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख

कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी आपला देश आटोकाट प्रयत्न करतोय. तर देशातील प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री देखील आपापल्या राज्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून झटताना दिसत आहे. मात्र या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतले आहे... Read more »

कळवा, मुंब्रा व दिव्यात वाहनांना प्रतिबंध..

ठाणे – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुंब्रा प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती व दिवा दिवा प्रभाग समिती ठाणे महानगरपालिका या प्रभाग क्षेत्रासाठी कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर गल्लोगल्ली याठिकाणी दुचाकी तीन... Read more »

या पाकिस्तानी खेळाडूने दोन भारतीय फलंदाजांना केले त्याच्या सर्वोत्तम ५ मध्ये सामील..!

मुंबई : पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद हाफीजने सर्वकालीन पाच सर्वश्रेष्ठ फलदाजांची नावे सांगितले आहेत. यामध्ये २ भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान संघातून प्रत्येकी एक खेळाडू घेतला... Read more »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आमदार होणारच..!

मुंबई : विधानसभेतील आमदारांनी विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागा येत्या २४ एप्रिल रोजी रिक्त होत आहेत. त्या जागांसाठी दोन आठवडयांच्या पूर्वसुचनेनुसार निवडणुका घेणे शक्य असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २६ मे पर्यंत आमदार... Read more »

मुख्यमंत्र्यांच्या तत्परता आणि आपलेपणाचा सुखद अनुभव..

उस्मानाबाद : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आमदार कैलास पाटील यांनी पाठविलेल्या व्हॉटसअप मेसेजची दहाव्या मिनिटांत ‘दखल घेतली’ असा रिप्लाय देत सध्या ते किती अलर्ट आहेत हे दाखवून दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे... Read more »

माझ्यावर सीमाबंदी तोडल्यानं गुन्हा, मग धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर का नाही?’ – भाजप आमदार सुरेश धस..

बीड: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच ‘धनंजय मुंडे कळवा, हजार रुपये मिळवा’ अशी घोषणाही केली. कोरोना संदर्भात प्रशासनाकडून ऊसतोड मजुरांची मुस्कटदाबी... Read more »

लॉकडाऊनच्या काळात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष २४ तास रुग्णसेवेत कार्यरत…!

खा.डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सहकार्याने गरजू रुग्णांना करणार थेट मदत व गरजू रुग्णांना तात्काळ रक्तपुरवठा मुंबई : कोरोनाचा पार्श्वभूमीवर १४ एप्रिल पर्यंत लॉकडाउन असल्याने मुंबई – ठाण्यात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची कोणत्याही प्रकारे... Read more »

विशेष लेख – एका विषाणूने शिकविले

पशुपक्ष्यांना ठेवलं अंकितनिसर्गावर करुनी घावआता उमगलं मानवालाबंदीस्त काय असते राव “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” असा मोलाचा संदेश संत तुकाराम महाराज यांनी दिला होता. वृक्षाला आपण सगे – सोयरे मानलं पाहिजे हा आशावाद... Read more »

लॉकडाऊन परिस्थितीत रुग्णांना मिळणार मोफत केस पेपर – महापौर नरेश म्हस्के

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे साध्या आजारांवर उपचार घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यासाठी महापालिकेने प्रभागसमितीनिहाय खाजगी डॉक्टरांच्या सहाय्याने बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू केले आहेत. यासाठी रुग्णांकडून 10... Read more »