गुरुजींनी वाढदिवसाला पालकांना वाटल्या वाफ घेण्याच्या मशीन, अजय साळवे गुरुजींचा आदर्श उपक्रम..!

| सोलापूर | शिक्षकांचा समाजात कायम आदर आहे. ज्ञानदानाच्या पवित्र कामाबरोबर राष्ट्राचे भविष्य त्यांना घडवावे लागेल. खर्‍या अर्थाने केवळ एक शिक्षकच आपल्या विद्यार्थ्याचे आयुष्य घडवतो. शिक्षक हा समाजाची कोनशिला आहे. एक शिक्षक... Read more »

लसीकरणासाठी ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात; कर्मचाऱ्यांचा मात्र तपासच नाही..!

| पुणे | भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच आपल्या गलथान कारभारामुळे चर्चेत असते.आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय सर्वसामान्य जनतेला आणि पत्रकारांनाही आला. निमित्त होते पंचेचाळीस वर्षावरील नागरिकांना देण्यात येणाऱ्या कोरोना लसीचे.आरोग्य विभागाच्या... Read more »

मराठा समाजाचे आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाचे कलम १४ वर बोट..!

| मुंबई | मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने लढा दिला होता. आज आरक्षणाच्या निर्णय बाजूने लागेल अशी अपेक्षा होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने कायदेशीररित्या असा निर्णय घेता येणार नाही, असं... Read more »

गडकरींना पंतप्रधान करा, भाजप खासदाराचीच मागणी..!

| मुंबई | देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. रोज साडेतीन लाखांहून अधिक नवे रुग्ण देशात आढळून येत आहेत. करोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकारला अपयश आल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली... Read more »

पुन्हा पत्रकारांच्या मदतीला धावले खासदार डॉ श्रीकांत शिंदे, कोरोनाने मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबांना राज्य शासनाकडून मदत मिळावी, मुख्यमंत्र्यांना साकडे..!

| ठाणे | सध्या महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दिवसागणिक झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. तर त्याच्याच दुसऱ्या बाजूला दिवसाला ४ लाख किंबहुना त्याहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले... Read more »

अवघ्या १२ रुपयाच्या वार्षिक विम्यात मिळणारं, २ लाख रुपयांचा कव्हर..! घ्या जाणून

| नवी दिल्ली | अचानक एखाद्या दुर्घटनेमुळे आर्थिक ताण येऊ नये आणि कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने विमा काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू... Read more »

चिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..!

| नवी दिल्ली | देशात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून या लाटेत असंख्य जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. एकीकडे दिवसेंदिवस रुग्णसंख्या... Read more »

बायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..!

| नवी दिल्ली | आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यंदाचा आयपीएलचा हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी अशी शक्यता वर्तवली जात... Read more »

‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …!

कारोना वाढत आहे, माणसं मरत आहे अन् त्याचवेळी ‘Resign Modi’ ही मोहीम जोर धरत आहे ! जग मोठं विचित्र आहे. त्याहीपेक्षा माणसाच्या मनातला स्वार्थ जास्त विचित्र आहे. माणसं असा विचार कसा करू... Read more »

| अनोखी संकल्पना | रुग्णांना ‘ऑक्सिजन बॅंके’च्या माध्यमातून मिळणार मोठा दिलासा, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय कक्षाचा नवीन उपक्रम..!

| ठाणे | कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळेपर्यंत मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. या रुग्णांना तातडीने घरच्याघरी ऑक्सिजन मिळावा यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्सिजन बॅंक योजना सुरु करण्याचा निर्णय... Read more »