मराठीमाती प्रतिष्ठानच्या भरघोस प्रतिसाद लाभलेल्या राज्यस्तरीय प्रतिष्ठित निबंध स्पर्धेचा निकाल खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जाहीर..!

| ठाणे | मराठीमाती प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्षातील विक्रमी ५८७ निबंध स्पर्धेनंतर या वर्षातील ६०३ प्राप्त निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच खासदार व प्रतिष्ठानचे मार्गदर्शक खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला.... Read more »

विशेष लेख – एकनिष्ठा, संयमाचे फळ, दिलीप वळसे पाटील यांना गृहमंञी पद

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्टवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांची गृहमंञीपदी निवड झाली. ते निश्चितपणे चांगले काम करतील यात शंका नाही. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर... Read more »

कोरोनाने मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबांना राज्य शासनाकडून मदत मिळणे बाबत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना साकडे..!

| ठाणे | सध्या महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दिवसागणिक झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. तर त्याच्याच दुसऱ्या बाजूला दिवसाला ४ लाख किंबहुना त्याहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले... Read more »

अंबरनाथ तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी, खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश..!

ठळक मुद्दे : ✓ उसाटणे, बुदुर्ल, नाऱ्हेण, पाली, चिरड, शेलारपाडा ते इजिमा १७६ रस्त्यास प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अखेर मंजुरी ✓ खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; ६.८५० लांबीच्या रस्त्यास ४६५.५९ लक्ष निधी... Read more »

इंटरनॅशनल गणित ऑलिम्पियाड परीक्षेत उदांत निमकर याचे नेत्रदीपक यश…

| नागपूर | जानेवारी २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल गणित ऑलिम्पियाड परीक्षेत उदांत दुशांत निमकर याने ६० पैकी ५६ गुण मिळवून इंटरनॅशनल स्तरावर २९ वी तर राष्ट्रीय स्तरावर २५ वी रँक मिळवत... Read more »

महाराष्ट्र सरकारची नियमावली जाहीर, ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध..! हे असणार सुरू, हे असेल बंद..!

| मुंबई | कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे... Read more »

अन्वयार्थ : अजगराच्या पोटात अख्खा देश

एखाद्या अजगराच्या पोटात बकरी असावी आणि ती वर्षानुवर्षे जिवंत असावी, असा काहीसा चमत्कार या देशात ओबीसी – बहुजनांच्या बाबतीत सुरू आहे ! बकरी तांत्रिक दृष्ट्या मेलेली नाही, पण तशी ती जिवंत असूनही... Read more »

विशेष : देवेंद्र फडणवीस साहेब, दाखवून द्या फडणवीस पॅटर्न..!

प्रति,देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या लाडक्या विदर्भातील आपले स्वतःचे शहर नागपूर तुमच्या हातात आहे,भाजपची सत्ता आहे, बाकी जिथे जिथे तुमची सत्ता आहे, वर्चस्व आहे ते नंतर बघू, आज घडीला नागपूरमध्ये ४० हजार ॲक्टिव... Read more »

टीका करणे सोपे आहे, पण उद्धव ठाकरे होणे अवघड आहे – जितेंद्र आव्हाड

| मुंबई | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विरोधकांकडून सतत टीकेचे लक्ष्य बनलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पाठराखण केली आहे. टीका करणं सोपं आहे पण उद्धव ठाकरे... Read more »

ठाणे-पालघर शिक्षक पतपेढीकडे मृत DCPS धारक सभासदास 30 लाखाची सानुग्रह अनुदानाची शिक्षक सभासदांकडून आग्रही मागणी..

| ठाणे | डीसीपीस/NPS धारक शिक्षकांचा दुर्देवाने आकस्मित मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला शासनाकडूनही अक्षरशः वाऱ्यावर सोडले जात आहे. राज्यात आजपर्यंत हजारो शिक्षक बांधवांचा आकस्मित मृत्यू झाला. त्यांच्या कुटूंबाला हवी तश्या प्रकारची मदत... Read more »