भयंकर : भाजप उमेदवाराच्या गाडीतच सापडले EVM मशीन , त्या मतदारसंघात पुन्हा होणार निवडणुका…!

| दिसपूर | आसाममध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत इव्हीएम मशिन सापडलेल्या मतदारसंघात पुन्हा मतदान घेण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. याप्रकरणी चार अधिकाऱ्यांना निलंबित करत त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे. दरम्यान, अधिकऱ्यांनी दिलेल्या... Read more »

राज्य शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार तात्यासाहेब पाटील यांना जाहीर..!

| महेश देशमुख / सोलापूर | महाराष्ट्र राज्य शासनाचा २०१९-२०यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सोलापूर जिल्ह्य़ातील माढा तालुक्यातील सापटणे टें गावचे सुपुत्र व पालवण ता. माढा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तात्यासाहेब रामदास पाटील यांना... Read more »

उच्च न्यायालयाने देखील माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना तीव्र शब्दात फटकारले

| मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Param Bir Singh) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी कोर्टाचा दरवाजा ठोठवणाऱ्या परमबीर सिंग यांना... Read more »

एमपीएससी परीक्षेत भाजप धार्जिणे प्रश्न..? यशोमती ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन..!

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत होणारा भाजप धार्जिणा प्रचार रोखावा आणि अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली... Read more »

१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..!

आपल्या इमानदारीच्या व्याख्या एवढ्या भोंगळ आहेत, की त्या बघून आपण भोळे आहोत की मूर्ख, हेच कळत नाही ! पोलीस खात्यामध्ये वसुली होणार नाही, अशी कल्पना तरी आपल्याला करता येईल का ? अगदी... Read more »

चक्क कोरोनाबाधितांना धीर देण्यासाठी आमदार पोहचले विना मास्क रुग्णालयात, बधितांसोबत काढला सेल्फी..

| अहमदनगर | कोरोनाच्या काळात केलेल्या कार्यामुळे पारनेर-नगर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांची ‘कोरोना योद्धा’ अशी ओळख केवळ राज्यालाच नाही तर देशाला झाली आहे.”मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माझी... Read more »

१ एप्रिलपासून आपल्या खिशाला बसणार चाट, ह्यांच्या किंमतीत होणार वाढ..!

| नवी दिल्ली |एका आठवड्यानंतर आपण एप्रिलमध्ये या वर्षाच्या नवीन महिन्यात प्रवेश करू. आता 1 एप्रिल (1 April 2021) येणार असून सामान्य माणसासाठी अनेक आव्हाने या महिन्यात असू शकतात. जिथे सर्वसामान्यांच्या खिशाला... Read more »

अन्वयार्थ : .…..त्यामुळे स्वराज्य मंडळ सर्वसामान्य सभासदांचा आवाज बनत आहे..

दोन दिवसांवर (28 मार्च) अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा घेऊन ठेपली आहे. यंदाची वार्षिक सर्वसाधारण सभा ऐतिहासिक पद्धतीने ऑनलाईन होणार आहे. खरे पाहता अशा सभेत केवळ विधायक निर्णयच चर्चेला... Read more »

बँक कर्मचाऱ्यांना सुद्धा फ्रंटलाईन वर्कर्स श्रेणीत समावेश करत कोरोना विरोधी लसीकरण मोहीमेत प्राधान्य द्यावे – शुन्य प्रहर काळात खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आग्रही मागणी..!

| नवी दिल्ली | कोरोना काळात सुरुवाती पासूनच डॉक्टर्स, वैद्यकीय आणि आरोग्य कर्मचारी, पोलिस यंत्रणा, सफाई कामगार यांच्याबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा घटक असलेल्या बँकिंग क्षेत्रात कार्यरत असणारे बँक कर्मचाऱ्यांना सुद्धा फ्रंटलाईन... Read more »

राज्याकडे कोणत्याही कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस पडून नाहीत – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण..!

| पुणे | केंद्र सरकारकडून मिळालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस पडून नसल्याचे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. ते कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करतांना पत्रकार परिषदेत बोलत होते.... Read more »