CTS प्रणाली सर्व बँकांमध्ये बंधनकारक, चेक क्लिअरन्सची वेळ व सुरक्षितता वाढणार..!

| नवी दिल्ली | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवारी देशातील सर्व बँकांमध्ये चेक ट्रंकेशन सिस्टम (CTS) लागू करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत सीटीएस फक्त काही बँकांच्या निवडक शाखांमध्येच लागू होती. आरबीआयने जारी केलेल्या... Read more »

ठाकरे सरकार मधील मंत्रिमंडळात पहिला फेरबदल होण्याची शक्यता,’ हा ‘ मुहूर्त साधला जाणार..?

| मुंबई | वेगवेगळ्या प्रकरणांमुळे टीकेच्या धनी सापडलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Government) मोठे फेरबदल केले जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. अखेर या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले असून होळी आणि पोर्णिमेनंतर महाविकास आघाडी... Read more »

सचिन वाझे प्रकरणावर संजय राऊतांचे सूचक ट्विट..!

| मुंबई | मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने अटक केली आहे. अंबानी यांच्या घराजवळ पार्क करण्यात आलेल्या स्फोटकं भरलेल्या गाडीच्या प्रकरणात अटक करण्यात... Read more »

पन्नास लाखाच्या विम्याची मुदत वाढवावी-आरोग्य सेवक संजय सोनार कळवाडीकर यांची मागणी

| जळगाव | गेल्या वर्षभरापासुन कोरोनाच्या संकटामुळे सारे जग चिंतातुर झालेले आहे. कोरोनाकाळात फ्रंट लाईन वर्कर म्हणुन आरोग्य विभाग, पोलिस विभाग, स्वच्छतादुत, महसुल विभाग, ग्रामविकास विभाग, शिक्षण विभाग, अंगणवाडी विभाग आदी अत्यावश्यक... Read more »

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या मे मध्येच होणार – मंत्री हसन मुश्रीफ

| कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण पंचायत राज समिती मध्ये राज्यात कोल्हापूर जिल्हा प्रथम व तालुक्यात कागल तालुका दुसऱ्या क्रमांकावर आल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकासमंत्री नामदार... Read more »

अन्वयार्थ : स्वतःला जिवंत माणूस समजत असाल तर “हरवलेली माणसं” हे पुस्तक नक्की वाचा..

भान हरवलेल्या समाजाला भानावर आणण्याचे काम दादासाहेब थेटे सर आणि त्यांचे समाजभान बांधव भान हरपुन करत आहेत…. कुपमंडुक बणलेल्या माणसातील माणुसकीला ढुसण्या मारण्याचं काम दादासाहेबांचं नुकतच प्रकाशित झालेलं पुस्तक ” हरवलेली माणसं... Read more »

वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी शिक्षकाची धडपड, कार्यक्रमात ‘बुके नव्हे तर बुक’ देतात भेट, जिल्हा परिषदेच्या पुस्तकप्रेमी शिक्षकाचा कौतुकास्पद उपक्रम..!

| सोलापूर : अमोल सिताफळे | हल्ली भारतीय सण-समारंभ आणि कार्यक्रमाचे स्वरूप बदलत चालले आहे. स्वत: च्या आनंदासाठी समारंभ भव्यदिव्य करण्याकडे कल असतो. लोक कार्यक्रमात बुके, हार- तुरे यावरती खर्च अमाप करतात.... Read more »

कल्याण- शिळ मार्गावरील काटई टोल वसुली अवजड वाहनांसाठी सुद्धा बंद ; खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला यश

| डोंबिवली | कल्याण शिळ रस्त्यावर काटई येथे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचा टोल नाका असून तो इगल इन्फ्रास्ट्रक्चर या खाजगी कंपनीद्वारे चालविण्यात येत होता. यापूर्वी हलक्या वाहनांसाठी टोल वसुली बंद करण्यात आली... Read more »

ममता बॅनर्जींवर झालेल्या हल्ल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत..!

| कोलकाता | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरुवातीच्या टप्प्यातच हिंसक बनला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये निवडणूक प्रचाराच्या दरम्यान बुधवारी हल्ला झाला. काही जणांनी ममता बॅनर्जींना धक्काबुक्की केल्याची माहिती... Read more »

नारायणगावचे सुपुत्र श्री.विशाल दिलीप भुजबळ यांची भारत सरकारच्या विभागीय रेल्वे समितीवर निवड…

| पुणे : विनायक शिंदे | शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील राष्ट्रीय युथ आयकॉन 2020 या पुरस्काराने सन्मानित, सामाजिक कार्यकर्ते, श्री.विशाल दिलीप भुजबळ यांची सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठा उपक्रम असणाऱ्या भारतीय रेल्वेच्या... Read more »