स्वीडिश नोबेल कमेटीने गुरुवारी अमेरिकन कवयत्री लुइज ग्लूक (७७) यांना या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर केला आहे. 1943 साली न्यूयॉर्कमध्ये जन्म झालेल्या ग्लूक केंब्रिज (मैसाच्युसेट्स) मध्ये राहतात. कविताशिवाय त्या येल यूनिव्हर्सिटीमध्ये... Read more »
संपूर्ण जगभर कोरोनाने हाहाकार उडाला आहे. सकाळीच कोरोनामुळेच अनंतात विलीन झालेले, क्षेत्रीय मराठा वारकरी दिंडीचे वंशपरंपरागत विणेकरी आणि आमचे काका प्रा .अशोक जी मांगडे यांच्या दशक्रिया विधी उरकून घरी आलो आणि तेवढ्यात... Read more »
…..आज २२ सप्टेंबर अण्णांचा जन्मदिवस. आपल्या ७२ वर्षांच्या आयुष्यात केवळ ६ वी नापास एवढे शिक्षण होऊनही ज्यांनी लोकशिक्षणाचा ध्यास घेतला त्या कर्मवीरांची आज जयंती. भाऊराव ६ वी नापास झाले. ते पास व्हावेत... Read more »
आजपर्यंत आपण अनेक वृक्षप्रेमी पाहिले असतील. ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी झाडं लावून आपलं वृक्ष प्रेम व्यक्त केलं आहे. मात्र ठाण्यात एक अवलिया असे आहेत ज्यांनी आपल्या बेडरूममध्ये आपल्या आवडत्या झाडांना जागा दिली आहे.... Read more »
अनंत सुमन किशनराव रॅपनवाड नावासारखंच एक अनंत व्यक्तिमत्व..!समाजभान जागृत असलेला समाजसेवक..! जबाबदार लोकप्रतिनिधी…! पुणे विद्यापीठाचा मानसशास्त्राचा पदवीधर…! कर्तृत्वाची शिखरे काबीज केलेला एक अवलिया..! माझी ओळख झाली ती पुण्यात डी एड कॉलेज ला…... Read more »
कोणाही मराठी भाषिकाला खूप अभिमान वाटावा अशी एक महत्त्वपूर्ण घटना १९७४ मध्ये मराठी साहित्यजगात घडली. मराठीतील थोर साहित्यिक विष्णू सखाराम खांडेकर ऊर्फ भाऊसाहेब खांडेकर यांच्या ‘ययाति’ या कादंबरीला सर्वश्रेष्ठ भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार... Read more »
आज हिंदीतले प्रसिद्ध कवी दुष्यंत कुमार यांचा जन्मदिन..! दुष्यंत कुमार यांचे कोट्स (विचार), कवितांच्या ओळी नेहमीच सोशल मीडियावर पाहायला मिळतात. परंतु हे दुष्यंत कुमार कोण आहेत? हे काहींना माहिती नाही. दुष्यंत कुमार... Read more »
“मागच्यावर्षी या दिवशी आपण अरुण जेटलीजी यांना गमावले. मला माझ्या मित्राची उणीव प्रकर्षाने जाणवतेय. त्यांनी मनापासून भारताची सेवा केली. त्यांची बुद्धि, कायदेशीर कौशल्य आणि व्यक्तीत्वाने ते महान होते”. असे म्हणत भारताचे पंतप्रधान... Read more »
बॉलिवूडमधील एक अशी व्यक्ती ज्यांच्यात एक दिग्दर्शक, गीतकार, लेखक, नज्म आणि गजल एकत्रित दिसतील त्यांना गुलजार म्हणतात. शब्दांच्या जादूगाराचा आज वाढदिवस. त्यांनी लिहिलेल्या नज्म लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्याच मनात कोरल्या गेल्या आहेत.... Read more »
आज आबांची जयंती..! भन्नाट आणि लोकप्रिय राजकीय नेते आर. आर. पाटील ( आबा ) विनम्र अभिवादन..! रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर. आर. पाटील आज त्यांचा जन्मदिन… लोक प्रेमाने त्यांना आबा म्हणत.. तीच... Read more »