तुकाराम मुंढे कोरोना बाधीत, स्वतः ट्विट करून दिली माहिती

| नागपूर | नागपूरचे महापालिकेचे तडाखेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरद्वारे ही माहिती दिली. तसंच माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याची विनंतीही त्यांनी केली. “माझा कोरोना... Read more »

आदित्य ठाकरेंचे नरेंद्र मोदींना पत्र, सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

| मुंबई | देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दरम्यान ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जातोय. अशाच विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा मुद्दा गाजताना दिसतोय. आदित्य ठाकरे प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांची बाजू मांडताना दिसत आहेत. सध्या नीट आणि... Read more »

श्रीगोंदा तालुक्यातील मुंगूसगाव आणि निंबवी येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत प्रवेश..!

| श्रीगोंदा | सध्या महविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचा वरचष्मा दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे तातडीने पूर्ण होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक कामे मार्गी लावण्यासाठी... Read more »

ई पास : अजून ई पासची अट रद्द नाही…!

| मुंबई | आंतरराज्य व राज्यांतर्गत प्रवासासाठी ई-पास किं वा कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले होते. मात्र असे असूनही राज्यात अटी सध्या तरी अटी शिथिल होणार नसल्याचे दिसत आहे.... Read more »

गणपती मूर्ती खाली संविधान ठेवल्याने ट्रोल झालेल्या प्रविण तरडे यांचा माफीनामा आला..!

| मुंबई | शनिवारी सा-या देशात आणि परदेशातही मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाची सुरुवात झाली. प्रत्येकानं आपल्या परिनं गणरायाची प्रतिष्ठापना करत त्याच्यासाठी खास आरासही तयार केली. कलाकार मंडळीसुद्धा यात मागे राहिले नाहीत. गणपती बाप्पासाठी... Read more »

यूपीएससी परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचा मंगळवारी विधानमंडळातर्फे गौरव..!

| मुंबई | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा- २०१९ मध्ये महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या उमेदवारांचा महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीने गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, दिनांक २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी... Read more »

शिक्षकांचे कैवारी, बुलंद आवाज माजी आमदार रामनाथ मोते कालवश..!

| ठाणे | माजी शिक्षक आमदार, शिक्षकांचे कैवारी, शिक्षकांच्या कोणत्याही प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे शिक्षक नेते रामनाथ मोते यांचे नुकतेच निधन झाले. जवळपास ते ४७ वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. दरम्यान मोते... Read more »

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२० जाहीर, महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा गौरव..!

| नवी दिल्ली | समाजाची निस्वार्थ भावाने आणि निष्‍ठेने सेवा करणार्‍या शिक्षकांना त्‍यांच्‍या अंगीकृत कामात प्रोत्‍साहन मिळावे व त्‍यांच्‍या गुणांचा यथोचित या उद्‌देशाने प्राथमिक, माध्‍यमिक, उच्‍च माध्‍यमिक विद्यालयांतील शिक्षकांना पुरस्‍कार देण्‍याची योजना... Read more »

ई पास रद्द होण्याची शक्यता, सरकारची द्विधा मनस्थिती..!

| मुंबई | कालपासून राज्य सरकारने राज्यभर एसटी सेवा केली आहे, ही सेवा करताना , एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी ई-पासची गरज नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, खासगी वाहनाने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना ई-पास अजूनही बंधनकारक... Read more »

चंद्रकांत पाटील अडचणीत, शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार..!

| मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना सध्याच्या घडीला काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायालयानं पाटील यांच्या नावे फेक ऑफिडेव्हीट प्रकरणी तपासाचे आदेश दिले... Read more »