| मुंबई | महाराष्ट्रात अनलॉक १ करण्यात आलं आहे. अनलॉकमध्ये अनेक गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र अनलॉक होताच रस्त्यांवर, बाजारात लोकांची मोठी गर्दी होताना दिसतेय.... Read more »
| मुंबई | राज्यात आज १८७९ कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात ४४ हजार ५१७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना... Read more »
| ठाणे | राज्य सरकारचं मिशन बिगीन अगेन सुरू झाल्यानंतर नोकरदार वर्ग मोठ्या संख्येनं कामावर जाण्यासाठी बाहेर पडला आहे. बुधवारी सलग तिस-या दिवशी सुद्धा कल्याण डोंबिवलीत नोकरदारांचे हाल झाले. त्यासाठी मध्य रेल्वेने... Read more »
| मुंबई | मागील दोन महिन्यांपासून कोरोनानं मुंबईत थैमान घातलं आहे. दररोज वाढत्या संख्येमुळे तणावात असलेल्या मुंबईकरांना दिलासा देणारी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईतील रुग्णांचा संख्या वाढत असली, तरी रुग्ण... Read more »
| मुंबई | महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशा या परिस्थितीत पावसाळी अधिवेशन जून महिन्यात घेण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. यंदाचे पावसाळी अधिवेशन... Read more »
| मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरीच्या वारीच्यानिमित्ताने भेदभावाचे राजकारण करु पाहत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पंढरीला पायी जाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि... Read more »
| मुंबई | मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “राऊत साहेब जर महाराष्ट्रातील रुग्णांची अवस्था सुधारली तर तुम्हीही सोनू सूदप्रमाणे प्रसिद्ध होऊ शकतात” असे देशपांडे... Read more »
| मुंबई | निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं... Read more »
| मुंबई | शहारातील खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा प्रशासनानं कोरोनाबाधितांसाठी ताब्यात घेतल्या होत्या. मात्र, या खाटा मिळत नसल्याबाबत सातत्यानं तक्रारी येत होत्या. तसंच, खासगी रुग्णालयांकडून जास्त दर आकारले जात होते. या... Read more »
| उल्हासनगर | कोरोना संशयित रुग्णाचा क्वारंटाइन करता फक्त ३ मिनिटांत कोरोनाचा अहवाल मिळणार आहे. एका अहवालासाठी ६०० रुपये खर्च येणार असून, आलेला खर्च महापालिका करणार असल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी... Read more »