केडीएमसी क्षेत्रात राहणाऱ्या मुंबईतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ये-जा करण्यावर प्रतिबंध..

| कल्याण |  कोरोनाचा हॉटस्पॉट बनू पाहणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या मुंबईतील शासकीय- खासगी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुंबईत ये-जा करण्यावर केडीएमसीने निर्बंध आणले आहेत. येत्या ८ मे शुक्रवारपासून या आदेशाची... Read more »

NEET आणि IIT-JEE (Main) या परीक्षांच्या तारखा ठरल्या..!

| नवी दिल्ली । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेल्या NEET आणि IIT-JEE (Main) या दोन्ही परीक्षा कधी होणार याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. आज... Read more »

ठाण्यात येत्या तीन आठवड्यात 1000 बेडचे कोविड रुग्णालय उभारले जाणार..!
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय..

| ठाणे | कोरोनाशी लढा देण्यासाठी मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या धर्तीवर ठाण्यातही येत्या तीन आठवड्यांत 1000 बेडचे रुग्णालय उभारण्याचे येणार आहे. राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी... Read more »

#coronavirus_Mumbai – ४ मे आजची आकडेवारी..!

| मुंबई | मुंबईत करोनाचे ५१० नवे रुग्ण आढळले आहेत. तर करोनाची लागण झाल्याने १८ जणांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण आढळल्याने मुंबईतील करोनाग्रस्ताची संख्या ९ हजार १२३ इतकी झाली आहे. करोनाची... Read more »

कोरोनामूळे आर्थिक गर्तेत अडकलेल्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी कठोर निर्णय..!
ना नवीन काम, ना बदली , ना शासकीय कार्यक्रम..

| मुंबई | कोरोनाचं संकट गहिरं झाल्याने राज्य सरकारने मोठे आर्थिक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार राज्यात कुठल्याही प्रकारची नवी नोकरभरती होणार नाही. तसंच यावर्षी कुठल्याही कर्मचाऱ्याची बदली करण्यात येणार नाही. इतकंच नाही... Read more »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व नीलम गोऱ्हे सेनेच्या उमेदवार..!

अद्याप भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस याच्याकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली नाही | मुंबई | महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणुका होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे... Read more »

मला विधानपरिषदेवर घ्या; खडसेंची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. त्यामुळे मला विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी.. | जळगाव |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रश्नावरून राजकारण चांगलेच तापले होते. परंतु, अखेर निवडणूक आयोगाने विधान परिषदेची... Read more »

आमदार विक्रम काळे यांच्याविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली..!

  ” केलेल्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याने कोणताही पुरावा विरोधी याचिकाकर्त्यांना मिळाला नाही. त्यामुळे हे धादांत खोटे आरोप माननीय कोर्टाने खारीज केले आहेत..”  – आमदार विक्रम काळे  | औरंगाबाद | शिक्षक मतदार... Read more »

#coronavirus- ३ मे आजची आकडेवारी..!

| मुंबई | देशाबरोबरच राज्यातही करोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच आहे. आज राज्यात करोनाने २७ जणांचा बळी घेतला असून ६७८ नवे रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १२ हजार ९७४ वर... Read more »

सोशल मीडियातील टिका थांबवणे हि जीवनावश्यक सेवा आहे का ?
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना दिल्या हास्य दिनाच्या शुभेच्छा..!

| मुंबई | जनतेकडून भाजपवर टीका केली जात असतानाच पक्षाकडून मात्र रडीचा डाव खेळला जात आहे, ते प्रथमत: बंद करावं असा म्हणत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अनोख्या अंदाजात भाजपला कोपरखळी... Read more »