#coronavirus- २८ एप्रिल आजची कोरोना आकडेवारी..!

| मुंबई | राज्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढ सुरुच आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यातही मुंबईत अधिक आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव... Read more »

५५ वर्षांवरील पोलिसांनी घरीच बसा – पोलीस आयुक्तांचे आदेश..!

| मुंबई | बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस आयुक्तांनी ५५ वर्षांहून जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरी बसण्याचे आदेश दिले आहेत. काल आणखी एका पोलीस अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू... Read more »

या महापालिकेंवर नेमणार प्रशासक..!
राज्य शासनाला निवडणूक आयोगाचे पत्र..!

| मुंबई |सध्या जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच देशातील सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. देशासह राज्यात संचारबंदी लागू केल्यामुळे राज्यातील अनेक भागांतील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये... Read more »

शेअर्स बाजाराची घसरण झाल्याने नवीन पेन्शन योजनेवरही गंडांतर..?
सुरक्षित भवितव्यासाठी नवीन NPS/DCPS योजना बंद करून जुनी पेंशन चालू करण्याची कोरोना फाईटर्सची शासनाला आर्त हाक..

कोरोना विरोधातील लढाईत आरोग्य, पोलीस व इतर विभागातील शासकीय कर्मचारी फ्रंटफूट वर सामना करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विम्यासारख्या तात्पुरत्या सुविधेसह आमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी जुनीच पेंशन लागू करावी. Nps/Dcps योजनेत सरकारी... Read more »

‘ जिथे कमी तिथे शिवसेना ‘ याचा पुन्हा प्रत्यय..!
अंबादास दानवे यांनी जिंकले मन..!

| औरंगाबाद |सध्या सगळीकडं करोना आणि लॉकडाउन अशीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे सगळे घरात बंद आहेत. त्यामुळे रस्त्यावर जीवन जगणाऱ्यांचे, हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड हाल चालू आहेत.  लॉकडाउनमुळे सगळीकडे शुकशुकाट असताना औरंगाबादमध्ये... Read more »

#coronavirus- २७ एप्रिल आजची कोरोना आकडेवारी..!

| मुंबई | महाराष्ट्रात करोनाचे ५२२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता ८५९० एवढी झाली आहे. आज करोनामुळे २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊ... Read more »

दिलासादायक – कमी झाले मुंबईतील कंटेनमेंट झोन..!

| मुंबई |महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये मुंबईनंतर पुण्याचा नंबर लागतो. पण ज्या परिसरात रुग्णांची संख्या होती तिथे कंटेनमेंट झोन बनवल्यामुळे कोरोनाचे संक्रमण रोखण्यास मदत झाली आहे. आतापर्यंत मुंबईत कंटेनमेंट... Read more »

धैर्याने लढणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची परवड थांबवा..!
बृहमुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..!

| मुंबई | महाराष्ट्र सरकार कोरोना महासंकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या आपत्कालीन परिस्थितीत शासनाला संपूर्ण सहकार्य करीत आहेत.  असे असले... Read more »

#coronavirus- २६ एप्रिल आजची कोरोना आकडेवारी..!

| मुंबई |महाराष्ट्रात आज ४४० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या ८ हजार ६८ झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. आज राज्यात १९ करोनाबाधित... Read more »

आईश्री संस्थेमार्फत जिल्हा परिषदेचे शिक्षक करतायेत समाजसेवा..!
अतिदुर्गम भागात पोहचवतायेत जीवनावश्यक वस्तू..

| पालघर | पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम जव्हार मध्ये कोरोना महामारी मुळे अनेक लोकांची वाताहत होत आहे. त्यातच हातावर काम करुन पोट भरणारे गरजवंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची टंचाई निर्माण झाल्याने त्यांच्या साठी जिल्हा... Read more »