जुन्या पेन्शनसाठी आता आरपारची लढाई – अविनाश दौंड

| मुंबई | महाराष्ट्रात नवीन सरकार सत्तारूढ झाल्यापासून कोरोनाचे महासंकट, त्यातच चक्रीवादळ, महापूर, काही ठिकाणचा दुष्काळ अशी संकट मालिका सुरू आहे. या सर्व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे शासकीय सेवा... Read more »

वालधुनी आणि उल्हास नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी १२०८.४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, खासदार शिंदे यांची मंत्री शेखावत यांच्याकडे मागणी..!

ठळक मुद्दे : • उल्हास नदी प्रदूषणमुक्तीसाठी २११.३४ कोटी तर वालधुनी नदी प्रदूषणमुक्तीसाठी ९९७.१३ कोटी; खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची केंद्र सरकारकडे आग्रही मागणी • जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची घेतली भेट... Read more »

जिल्हा बँका, सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग होणार मोकळा..!

| मुंबई | करोना रुग्णसंख्या घटत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर सहकारी संस्थांच्या दोन वर्षांपासून रखडलेल्या पंचवार्षिक निवडणुकांची रणधुमाळी पुन्हा सुरू होत आहे. सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँकांसह सुमारे ६५... Read more »

मनसेचा आमदाराचा खोटारडेपणा, खासदाराचे नाव खोडून टाकले आपले नाव..!

| कल्याण | कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यासाठी कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा करुन मंजूरी दिली आहे. याप्रकरणी मनसे आमदारांनी सोशल मिडियावर पत्र फिरविले. त्यात मानपाडा रस्त्याच्या मंजूरी पत्रावर खासदारांचे नाव खोडून... Read more »

वसमत विधानसभेचे आ. चंद्रकांत (राजूभैया) नवघरे यांचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन तर्फे सत्कार; मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना न्याय मिळवून देण्याची केली विनंती..

| हिंगोली | वसमत विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राजूभैया नवघरे यांनी हिंगोली जिल्ह्यातील शिक्षकांचा नवीन परिभाषित निवृत्ती योजना अंतर्गत कपात झालेल्या रक्कमेचा हिशोब जो गेल्या आठ वर्षांपासून सतत पाठपुरावा करूनही जिल्हा परिषद मार्फत... Read more »

पूरग्रस्तांसाठी उध्दव ठाकरेंचे ११ हजार ५०० रू. कोटींचं पॅकेज जाहीर..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. यावेळी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी नुकसानीचं सादरीकरणही करण्यात आलं. त्यानंतर पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा... Read more »

मराठीमाती प्रतिष्ठान व समाजभान संस्थेने दिला महाडमधील पूरग्रस्तांना हात, थेट मदत घरी पोहचून केली कर्तव्यपूर्ती..!

ठळक मुद्दे : • थेट बाधित भागात १९०-२४० कुटुंबीयांना मदत• धान्य, किराणा, भांडी, साड्यांसह ३२ वस्तूंचे १६००-१८०० रुपयांचे मदत किट केले सुपूर्द.• आरोग्य प्रबोधन, स्वच्छता मोहीम राबवून लोकांपर्यंत पोहोचवली मदत• गावकऱ्यांनी केला... Read more »

पूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..

| मुंबई | महापुरामुळे चिपळूण आणि महाड येथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. कधीही न भरून येणारे अभुतपुर्व नुकसान झाले आहे. सरकार मार्फत मदतकार्य सुरू असले तरी पुरग्रस्तांना तातडीची मदत तात्काळ मिळण्यासाठी... Read more »

सरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..!

| मुंबई | सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय कामकाज करताना मोबाईल फोनचा वापर करण्याबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन वापराबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भ्रमणध्वनीवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या... Read more »

आपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..!

| मुंबई | कोरोना लसीकरणानंतर मिळालेल्या सर्टिफिकेटवर जर आपले नाव, पत्ता किंवा जन्मतारीख चुकीची असेल तर काळजी करु नका. कारण तुम्ही त्यात बदल कर शकता. Cowin वेबसाईट आपल्याला यामध्ये सुधारणा करण्यास परवानगी... Read more »