अत्यावश्यक सेवेतील लोकांना आता लोकल मधून प्रवासासाठी घ्यावा लागणार युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास..!

| मुंबई | बोगस आयकार्ड बनवून लोकलने प्रवास करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे विभागाला पत्र लिहिलं आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी आता राज्य सरकारची परवानगी लागणार आहे. अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवास... Read more »

कोविड इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड कल्याण डोंबिवली मनपाने पटकवला..! आली देशात पहिली..!

| मुंबई | राज्यातील कल्याण-डोंबिवली, ठाणे, औरंगाबाद या तीन शहरांना विविध गटांमध्ये इंडिया स्मार्ट सिटीज कॉन्टेस्ट (आयएसएसी) २०२० हा पुरस्कार जाहीर झाला. देशात औरंगाबाद शहराने सर्वोत्कृष्ट शहर वाहतूक बस सेवेबद्दल प्रथम क्रमांक... Read more »

केंद्रात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावे – हसन मुश्रीफ

| कोल्हापूर | ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मराठा आरक्षण प्रश्नी भाष्य केले आहे. ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण असल्याने राज्याचा अधिकार राहिलेला नाही. मराठा आरक्षण प्रश्नी राज्याचे अधिवेशन बोलावण्यापेक्षा लवकरच पंतप्रधानांना मी विनंती... Read more »

डहाणू मधील आदिवासी विद्यार्थिनींची गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कौतुक..!

| पालघर | गांधीजींनी सांगितले होते कि खेड्याकडे चला, पण त्याकडे इतक्या वर्षात कोणी लक्ष दिले नव्हते. परंतु गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातून अनेक चेहरे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात आपला ठसा... Read more »

गणेश नाईक आंदोलनावर की आंदोलनाच्या नेतृत्वावर नाराज.?

| नवी मुंबई | दहा जूनच्या मानवी साखळी आंदोलनानंतर विमानतळ आंदोलनाचा दुसरा टप्पा सिडको घेराव हा नवी मुंबई मनपा मुख्यालय समोर आज आयोजित केला होता. हजारो ग्रामस्थ या आंदोलनाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरल्याने... Read more »

ठाकरे सरकारचा अजून एक स्तुत्य निर्णय; अनुसूचित जातीतील ९०% अधिक गुण प्राप्त विद्यार्थांना मिळणारं ‘ ‘इतके’ लाख..!

| मुंबई | अनुसूचित जातीतील दहावीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात... Read more »

विधिमंडळाचे अधिवेशन केवळ दोन दिवस; प्रश्नोत्तरे, तारांकित आणि लक्षवेधी यांना कामकाजातून डच्चू..!

| मुंबई | मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, करोना आणि राज्यातील इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन कमीत १५ दिवसांचं तरी घेण्यात यावं, अशी मागणी विरोधी बाकांवरील भाजपा केलेली असताना राज्य... Read more »

| शब्दाला जागणारा नेता | जव्हार येथील ३ अनाथ मुलींना दिले हक्काचे पक्के घर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द केला पूर्ण..!

| पालघर / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खारोंडा गावात राहाणाऱ्या जीवल हांडवा या वीटभट्टी कामगाराच्या कुटुंबियांनी आर्थिक विवंचनेचा कंटाळून दोन वर्षांपूर्वी जून महिन्यात आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या तीन... Read more »

लिव्ह टू गिव फौंडेशन , डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करमाळा तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी 5 ऑक्सीजन मशीन…

| करमाळा | करमाळा तालुक्यासाठी अजून एक अत्याधुनिक सर्व सोयींनी युक्त रूग्णवाहिका तसेच करमाळा तालुक्यासाठी एक रक्तपेढी उभा करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते एकनाथ शिंदे... Read more »

भावी अधिकाऱ्यांनी कापला हताश अधिकारी नावाचा केक, वर्षापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत..!

| मुंबई | स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांचे लोंढेच्या लोंढे शहरात दाखल होत असतात, परिस्थितीवर मात करुन अधिकारी होयचं स्वप्न घेऊन शहरात विद्यार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी येत असतात. दरवर्षी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी... Read more »