हा देशद्रोहाचा प्रकार असल्याने अर्णब गोस्वामी यांना तात्काळ अटक करावी – सचिन सावंत

| मुंबई | रिपब्लिक टीव्ही वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर... Read more »

पूर्व विदर्भात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीचा सेनेला फायदा, अनेक ग्रामपंचायतींवर फडकवला भगवा..!

| नागपूर | शिवसेनेला यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत चंद्रपूर, गोंदिया, भंडाऱ्यात संपर्कमंत्री एकनाथ शिंदेच्या रणनीतीचा फायदा झालाय. त्यामुळेच या भागात शिवसेनेने मुसंडी मारलीय. या ठिकाणी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सेनेच्या खूप ग्रामपंचायती वाढल्या आहेत.... Read more »

पती व पत्नी यांच्या एकमेकांविरोधातील पॅनल पैकी कोणी मारली बाजी, नक्की वाचा..!

| औरंगाबाद | शिवस्वराज्य पक्षाचे अध्यक्ष तथा कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नीचा ग्रामपंचायत निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे. हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांनी कन्नडच्या पिशोर ग्रामपंचायतीमधून पॅनल उभे केले... Read more »

राज्यातील राळेगण सिद्धी, पाटोदा व हिवरे बाजार या आदर्श गावात ‘ हा ‘ लागला निकाल..!

| पुणे | महाराष्ट्रातल्या १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान झालं. आज म्हणजेच १८ जानेवारीला या निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील ‘आदर्श गाव’ म्हणून नावाजलेल्या हिवरे बाजार आणि... Read more »

राजकारणाशिवाय युवकांना अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध :- डॉ. महेंद्र कदम

| सोलापूर / महेश देशमुख | राजकारण हे एक क्षेत्र आहे. राजकारणाशिवाय युवकांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. त्या क्षेत्रातही युवकांनी आपले कर्तृत्व गाजवावे, छत्रपती संभाजी महाराजांना सहा ते सात भाषा अवगत... Read more »

गणेश नाईक यांनी बाळासाहेबांप्रमाणे शरद पवारांचा देखील विश्वासघात केला – जितेंद्र आव्हाड

| नवी मुंबई | पूर्वीच्या काळात गणेश नाईक यांना राजकारणात आदराचे स्थान होते. मात्र, भाजपच्या पहिल्याच सभेत त्यांना साधी बसायलाही खुर्ची मिळाली नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले.... Read more »

पहिल्या आदेशाची शाई वाळण्यापूर्वीच नवा आदेश, सहकार विभागाचे घुमजाव, पुन्हा सहकारी संस्थांना ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ..!

| मुंबई | राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा ३१ मार्च २०२१ पर्यंत स्थगित करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. त्यामुळे गेली दोन दिवस ठरावांसाठी सुरु असलेली इच्छुकांच्या धडपडीला ब्रेक लागला आहे.... Read more »

अजित पवार तुमची घमंड उतरविल्याशिवाय, राहणार नाही – निलेश राणे

| मुंबई | एकीकडे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप तर दुसरीकडे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे.यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी कोंडी झालेली पाहायला मिळते आहे.... Read more »

ते पुन्हा पुन्हा अव्वल..! सर्व्हे मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा बेस्ट CM च्या यादीत..!

| मुंबई | देशात सर्वाच चांगली कामगिरी करणारा मुख्यमंत्री कोण? याबाबत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली आहे. पहिल्या पाच बेस्ट सीएमच्या यादीत त्यांचं नाव समाविष्ट झालं... Read more »

वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीला सुरुंग, आमदार क्षितीज ठाकूर यांचे खंदे समर्थक पंकज देशमुख यांची पक्षाला सोडचिठ्ठी..!

| वसई विरार | महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वसई विरारमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु झाल्याचे दिसत आहे. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांचे खंदे समर्थक पंकज देशमुख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ठाकूर कुटुंबासाठी... Read more »