| मुंबई | महाराष्ट्र सरकारने घर घेण्यार्यांना मुद्रांक शुल्क आणि गृह कर्जात सूट दिल्यामुळे, ग्राहकांना फायदा झाला आहे. कोरोना काळातही लोकांनी मोठ्या प्रमाणात घरं खरेदी केल्यामुळे, रिअल इस्टेट क्षेत्रालाही दिलासा मिळाला आहे.... Read more »
| मुंबई | कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. कोविड सुरू... Read more »
| महेश देशमुख / सोलापूर | अनलॉक नंतर प्रवासासाठी लोक बाहेर पडत आहेत. खासगी गाड्यांचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. रेल्वे सारख्या स्वस्त व सुरक्षित पर्यायासाठी प्रवासी इच्छुक आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी... Read more »
| पारनेर | राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या १५ जानेवारी रोजी पार पडणार असून, सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर होणार आहे. आमदार नीलेश लंके यांच्या पारनेर – नगर मतदार संघातील ११० ग्रामपंचायतींचाही... Read more »
| सोलापूर / महेश देशमुख | अखेर करमाळा तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात यश आलं आहे. वांगी नंबर ४ गावाजवळ बिबट्याचा शार्प शूटरने अचूक वेध घेत, अखेर नाईलाजाने त्याला... Read more »
| मुंबई | एवढ्यात तरी भारतीय रेल्वेसेवा पूर्णपणे पूर्वपदावर सुरू करता येणार नाही असं रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनामुळे सध्या रेल्वेसेवा देशभरातच मर्यादित स्वरुपात सुरू आहे.... Read more »
| नवी दिल्ली | काँग्रेसने पुन्हा एकदा पीएम केअर्स फंडवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. बुधवारी काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतीय दूतावासाकडून आलेल्या देणगीदारांच्या पावतीवरून... Read more »
| मुंबई | जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक व कवी महासंघ यांच्या रविवार दिनांक १३ डिसेंबर,२०२० रोजी चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य... Read more »
| मुंबई | “केंद्र सरकारने ३० हजार ५३७ कोटी अजून दिलेले नाहीत, तरीही आम्ही पगार आणि पेन्शन थकवलेले नाही”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. विधिमंडळ अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून, विधानसभेच्या सभागृहात... Read more »
| मुंबई | टॉप्स ग्रुप (सिक्युरिटी) कंपनीचे प्रमुख राहुल नंदा यांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांबाबत तपास करणा-या सक्तवसुली संचालनालयाकडून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. एकीकडे प्रताप सरनाईक यांची... Read more »