‘जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’, या बॅनर ने राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत उडवला धुराळा..!

| गडचिरोली | सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदारांना दारूचे प्रलोभनात देऊन मतदारांनी मतदान करू नये, यासाठी गडचिरोली जिल्ह्यात जनजागृती करणारे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग... Read more »

पाक्षिक रयतेचा वाली अंकाचे प्राजक्त झावरे पाटील यांच्या शुभहस्ते प्रकाशन..!

| अहमदनगर | पाक्षिक रयतेचा वाली अंक ०७ चे प्रकाशन दैनिक लोकशक्ती ऑनलाईन न्यूज पोर्टलचे संपादक श्री. प्राजक्त झावरे पाटील यांच्या शुभहस्ते दि.०१ जानेवारी २०२१ रोजी पार पडले. यावेळी रयतेचा वाली परिवारातील... Read more »

मराठा सेवा संघाच्या शिवधर्म दिनदर्शिकेचे प्रकाशन..

| महेश देशमुख /सोलापूर | मराठा सेवा संघ पंढरपूर विभागच्या वतीने शिवधर्म दिनदर्शिकेचे पंचायत समिती, कुर्डूवाडीचे गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, कक्ष अधिकारी सयाजी बागल, सहाय्यक लेखा अधिकारी योगेश अवघडे,मराठा सेवा संघाचे... Read more »

२ जानेवारीला होणार देशभर कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम !

| पुणे / विनायक शिंदे | कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम – ड्राय रन देशभर २ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय... Read more »

नूतन शिक्षक आमदार आसगावकर यांची पेन्शन हक्क संघटनेकडून सदिच्छा भेट, पेन्शनसह विविध प्रश्नांवर विधानभवनात आवाज उठविण्याची केली मागणी…!

| कोल्हापूर | काल महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन जिल्हा शाखा कोल्हापूरच्या वतीने नूतन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार करण्यात आला. याचवेळी शिक्षकांच्या सद्य स्थितीतील अत्यंत महत्त्वपूर्ण... Read more »

५० वर्षाची परंपरा कायम, या गावात यावेळी देखील ग्रामपंचायत बिनविरोधच..!

| सातारा | खंडाळा तालुक्यातील वाण्याचीवाडी ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच बिनविरोध झाली. तीन प्रभागांमधून सात सदस्य निवडण्यात येणार होते. हरीष पाटणे, आनंदराव मोरे व मुंबईकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी बैठक घेऊन... Read more »

MPSC ने केला UPSC च्या धर्तीवर हा अतिशय महत्वाचा बदल..! वाचाच..

| मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी (MPSC)ने परीक्षांच्या संदर्भात महत्वाचा बदल केला आहे. यानुसार आता विद्यार्थ्यांची परीक्षेला बसण्याची मर्यादा निश्चित केली आहे. या संदर्भात एमपीएससीने एक पत्रकही काढलं आहे. नव्या... Read more »

यंदा थर्टी फर्स्ट साजरी करण्याचे प्लॅनिंग करण्याआधी वाचा हे..!

| मुंबई | 31 डिसेंबर यंदा घरातच साजरा करा अशी सूचना राज्याच्या गृहविभागाने दिली आहे. गृह विभागाने सोमवारी यासंदर्भात मार्गदर्शक सूचना संबंधित यंत्रणांना पाठविल्या आहेत. नव्या वर्षाचं स्वागत नागरिकांनी घरी थांबूनच अत्यंत... Read more »

| कमाल झाली | या दर्ग्याला वर्षाला मिळणारा २ रुपयांचा निधी, गेली ३६ वर्ष मिळाला नाही..?

| पुणे | ‘४ आण्याची कोंबडी आणि १२ आण्याचा मसाला’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल, पण हीच म्हण पुण्यातल्या शाहादावल बाबा दर्ग्याच्या निधी प्रकरणात तंतोतंत खरी ठरताना दिसत आहेत. कारण, शासनाकडून अवघ्या... Read more »

| अभिमानास्पद | अजून एका जिल्हापरिषद शिक्षकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार..!

| पुणे | लॉक डाऊनच्या काळात मुलांना शिक्षण देण्यासाठी अभिनव मार्ग शोधणारे बालाजी जाधव हे साताऱ्यातील शिक्षक आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. नुकतेच रणजितसिंह डिसले अश्याच एका मान्यवर पुरस्काराचे मानकरी ठरले होते.... Read more »