चंद्रकांत पाटील अडचणीत, शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार..!

| मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना सध्याच्या घडीला काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायालयानं पाटील यांच्या नावे फेक ऑफिडेव्हीट प्रकरणी तपासाचे आदेश दिले... Read more »

स्वच्छ शहर सर्वेक्षणात पुन्हा नवी मुंबई देशात तिसऱ्या क्रमांकावर, इतर शहरे आहेत या क्रमांकावर..!

| मुंबई | केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण योजनेत नवी मुंबईनं तिसरा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी नवी मुंबई शहर स्वच्छ शहर सर्वेक्षणात सातवा क्रमांक पटकावत होतं. मात्र यंदा शहरानं तिसऱ्या क्रमांकावर... Read more »

मोठी बातमी : सामान्यांच्या लालपरीचा आंतर जिल्हा प्रवास सुसाट..! सरकारकडून हिरवा कंदील..!

| मुंबई | ठाकरे सरकारकडून अनलॉकमध्ये हळूहळू शिथिलता आणली जात आहे. आता राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीला वाहतुकीची परवानगी मिळाली आहे. फक्त एसटी बसेसला वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. आता... Read more »

लॉक डाऊनच्या काळात मीडियाच्या माध्यमातून इतके गुन्हे दाखल, बीड मध्ये सर्वाधिक गुन्हे दाखल..!

| मुंबई | लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ६०१ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २९९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस... Read more »

रोहित पवारांनी दाखविला सुसंस्कृतपणा, केले हे ट्विट..!

| पुणे | भाजपचे खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव व माजी खासदार वादग्रस्त व्यक्तिमत्व नीलेश राणे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांनी स्वत: याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांच्या या ट्वीटवर... Read more »

परिवर्तन प्रतिष्ठान तर्फे आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर..!

| अहमदनगर | कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे शाळा, महाविद्यालयात प्रथमच यावर्षीचा स्वातंत्र्य दिन विद्यार्थ्यांशिवाय साजरा करण्यात आला. पर्यायाने शालेय स्तरावर होणारे विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले नाहीत. त्यामुळे अळसुंदे येथील परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने गावातील... Read more »

दिल्या घरी सध्या तरी खुश, वैभव पिचड यांच्या सध्या शब्दाने राजकीय चर्चेला उधाण..!

| अहमदनगर | भाजपचे नेते आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याच्या चर्चेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या वैभव पिचड यांच्यासह भाजपमध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या घरवापसीची चर्चा सुरु... Read more »

आपल्या परवानगी शिवाय आपल्या राज्यात आलो, अजित पवारांना यांनी मारला टोला..!

| पुणे | स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी शनिवारी पुण्यात आले होते. यावेळी त्यांच्या स्वागताला पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उभे होते. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी, ‘आपके राज्य में हम... Read more »

हा आहे पुणे विद्यापीठातील मुक्या प्राण्यांसाठी झटणारा अवलिया..!

| पुणे | कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे सर्वत्र हाहाकार उडवला आहे. त्यात लॉक डाऊन मुळे सगळे जनजीवन विस्कळित झाले आहे. सर्वसामान्य माणूस या परिस्थितीत पिचला गेला आहे, असे असताना सामान्यांसाठी अनेक राजकीय पक्षांकडून,... Read more »

महाराष्ट्रातील या १० पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक..!

| नवी दिल्ली | उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशातील १२१ पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांना आज केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक जाहीर झाले असून यात महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उत्तम तपास... Read more »