डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून रुग्णसेवेसाठी मिळणार १०० रुग्णवाहिका, पहिल्या टप्प्यातील १६ रुग्णवाहिकांचे काल वाटप..!

| ठाणे | ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे गोरगरीब रुग्णांचे आधारवड, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील विविध जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेकरिता, डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन तर्फे १०० मोफत रुग्णवाहिका उपलब्ध... Read more »

अंतराळात उपग्रह प्रेक्षपणात जि.प. शाळा माणच्या विद्यार्थ्यांचा सहभाग !७ फेब्रुवारीला उपग्रह अवकाशात..!

| पुणे | डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फांऊडेशनतर्फे विद्यार्थ्यांसाठी खगोलीय ज्ञान व तंत्रज्ञानाच्या स्वप्नपूर्ती विद्यार्थांनी बनविलेले १०० उपग्रह रविवारी ७ फेब्रुवारी रोजी एकाच वेळी प्रेक्षिपित करण्यात आले. हे उपग्रह बनविण्यासाठी जिल्हा... Read more »

ॲड.धनश्री राजाभाऊ खटके यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड

| सोलापूर / महेश देशमुख | तांबवे टें ता. माढा येथील अ‍ॅड.धनश्री राजाभाऊ खटके यांची सोलापूर जिल्हा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली. सोलापूर जिल्हा भारतीय जनता... Read more »

नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, ही आहे त्यांची तगडी टीम..!

| मुंबई | शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीनं महाविकासघाडी सरकार स्थापन करण्याऱ्या काँग्रेसनं नाना पटोलेंसारख्या आक्रमक नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. नाना पटोलेंच्या साथीला 6 कार्यकारी अध्यक्ष आणि 10 उपाध्यक्षांची तगडी टीम... Read more »

रावसाहेब रोहोकले म्हणजे पारनेर तालुक्यातील संस्कारक्षम ध्येयवेडा सामाजकारणी – आमदार निलेश लंके

| पारनेर | रावसाहेब रोहोकले म्हणजे पारनेर तालुक्यातील ध्येयवेडे, संस्कारी, समाजकारणी. सातत्याने जिल्हाभर शिक्षकांच्या सुख दु:खात सहभागी होणारा असा हा ध्येयवेडा शिक्षक नेता सततच्या जनसंपर्कामुळे शिक्षकी राजकारणात नेहमीच चर्चेत राहिला आहे. या... Read more »

विखेंच्या व्हायरल फोटोतून त्यांचा भाजप कडून अपमान झाल्याची चर्चा…!

| मुंबई | हा फोटो नीट पाहा. हा फोटो आहे अण्णा हजारे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राळेगणसिद्धीतल्या प्रेस कॉन्फरन्सचा. ही प्रेस कॉन्फरन्स दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 29 जानेवारीला सायंकाळी पार पडली होती. अण्णांची... Read more »

सीमा भागातून मराठी नष्ट करण्याचे कर्नाटक सरकारचे धोरण त्यांनी तत्काळ थांबवावे – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

| मुंबई | कर्नाटकातील मराठी भाग महाराष्ट्रात लवकरात लवकर यावा यासाठी केंद्राकडे सर्वपक्षीयांनी एकजुटीने आणि आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असताना, कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी नष्ट करू लागले... Read more »

मिशन 21: शिक्षक बँकेच्या सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा स्वराज्य मंडळाचा निर्धार, स्वराज्य मंडळ जिल्हा कार्यकारिणी मेळाव्यात एकमताने ठराव..

| अहमदनगर | अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक स्वराज्य मंडळाची जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभा संस्कृती मंगल कार्यालय, अहमदनगर येथे जिल्हा पदाधिकारी व सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली. कुणालाही भगदाड पाडून, दुसऱ्याच्या... Read more »

पद्य पुरस्कार २०२१ घोषित.. वाचा पूर्ण यादी..

| नवी दिल्ली | पद्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात ७ पद्मदमविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मदश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला... Read more »

देशाच्या नोटेवर शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा छापण्याची ताकद असलेला देश घडवायचा आहे, हे काम शिवसेनेच्या कार्यातूनच होऊ शकतं – संभाजी भिडे

| सांगली | “या देशाला भारत म्हणून नाही, तर हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच आवश्यक आहे,” असं मत शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात व्यक्त केलं आहे. शिवसेनाप्रमुख... Read more »