बदलापूर भाजप महिला मोर्चा आघाडी कार्यकारिणी जाहीर, सरचिटणीसपदी किरण काळे

| प्रकाश संकपाळ / बदलापूर | भारतीय जनता पक्षाची महिला मोर्चा आघाडी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये महिला आघाडीच्या शहर सरचिटणीसपदी किरण काळे यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. किरण काळे... Read more »

| संवेदनशील खासदार | आजारी महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख यांच्या उपचारासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची मदत, वृत्तवाहिनीच्या बातमीची घेतली दखल..!

| सोलापूर | पैलवान जेव्हा कुस्तीच्या फडात असतो तेव्हा अनेक संस्था, संघटना, शासन त्यांच्या मदतीसाठी हजर असतात. त्यांच्या खुराकपासून सगळ्या गोष्टींच्या खर्चासाठी दत्तक घेतलं जातं. मात्र जेव्हा हाच पैलवान कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर... Read more »

‘जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’, या बॅनर ने राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत उडवला धुराळा..!

| गडचिरोली | सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदारांना दारूचे प्रलोभनात देऊन मतदारांनी मतदान करू नये, यासाठी गडचिरोली जिल्ह्यात जनजागृती करणारे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग... Read more »

टिटवाळा येथे स्वराज्य रणरागिणी महिला मंडळाचा उद्घाटन समारंभ संपन्न..

| प्रकाश संकपाळ / कल्याण टिटवाळा | सोशल डिस्टंसिंग व सुरक्षिततेचे नियम पाळून शिवगौरी अपार्टमेंटमध्ये स्वराज्य रणरागिणी महिला मंडळाचा उद्धाटन समारंभ नुकताच पार पडला. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून व जिजाऊ वंदना म्हणून... Read more »

| शानदार, जबरदस्त, जिंदाबाद | शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून दिमाखदार राज्यस्तरीय कोविड योद्धा सन्मान सोहळा संपन्न..!

| ठाणे | कोविडच्या संकटकाळात ठाणे शहर -जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्वच डॉक्टरांनी – वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तसेच स्वयंसेवी संस्थानी प्रचंड मोठं कार्य केले आहे, त्यामुळेच कोरोनासारख्या संकटावर आपण हळूहळू मात करत आहोंत असे... Read more »

२ जानेवारीला होणार देशभर कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम !

| पुणे / विनायक शिंदे | कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम – ड्राय रन देशभर २ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय... Read more »

पालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई भाजपला जबर धक्का..!

| नवी मुंबई | विधानसभा निवडुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक घेऊन भाजपचे कमळ हाती घेतलेले ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांचा बुरुज हळूहळू ढासळू लागला आहे. गेल्या वर्षी तुर्भे येथील सुरेश कुलकर्णी यांच्यासह... Read more »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

| मुंबई |  नवीमुंबई येथील प्रस्तावित विमानतळाला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे याकरिता नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर केले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय... Read more »

कल्याण पूर्व परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासाठी नगरविकास विभागाकडून ५ कोटी निधी मंजूर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश..!

| कल्याण | प्रत्येक भारतीयांच्या हृदयात परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थान अढळ आहे, त्याचअनुषंगाने भारतीय संविधानाचे जनक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर यांचा पूर्णाकृती स्मारक कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील “ड” प्रभाग... Read more »

अभय योजनेला मुदतवाढ द्या, आमदार विश्वनाथ भोईर यांची आयुक्तांकडे मागणी..

| कल्याण | कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या अभय योजने चा लाभ शहरातील सर्व सामान्य नागरिक, कामगार वर्ग व करदाते यांना अधिकाधिक मिळावा यासाठी अभय योजनेचा कालावधी वाढवण्यात यावा अशी मागणी कल्याण पश्चिम... Read more »