मोठी बातमी : राज्यात आता मतपत्रिकेवर होणार मतदान..?

| मुंबई | ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या मतदानाच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कामाला लागले आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा पर्याय असावा म्हणून पुढाकार घेतला... Read more »

राज ठाकरे जाणार अयोध्येच्या दौऱ्यावर, शिवसेनेचे हिंदुत्व मवाळ दाखविण्याची खेळी..?

| मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि उद्धव यांचे चुलत बंधू राज ठाकरेही अयोध्येला जाणार आहे. १ मार्च ते ९ मार्चच्या दरम्यान एखाद्या दिवशी राज... Read more »

खूशखबर : १ फेब्रुवारीपासून ठराविक वेळेत सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू..!

| मुंबई | अखेर मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचं, राज्य सरकारनं सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत... Read more »

“हा राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद, तो संपवावाच लागेल” , शिवसेनेचा कर्नाटक सरकारवर निशाणा..!

| मुंबई | कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक प्रांत केंद्रशासित प्रदेश करण्याच्या मागणीवरून राज्यात वाद उभा राहिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीवर आक्षेप घेत कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचं अजब विधान केलं... Read more »

क्या बात..! आता आपले सामान घरून थेट पोहचणार रेल्वेच्या आरक्षित डब्ब्यात, अशी आहे रेल्वेची नवी सेवा..

| नवी दिल्ली | तुम्ही नेहमी ट्रेनने प्रवास करणाऱ्यांपैकी एक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सामान्यपणे ट्रेनने प्रवास करताना सामान घरापासून ट्रेनपर्यंत नेण्यात बरेच कष्ट घ्यावे लागतात. मात्र आता सामान... Read more »

बड्या काँग्रेस नेत्याचे भाचे, भाजपचे मुंबई सचिव यांचा शिवसेनेत प्रवेश

| मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत चालल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते, कार्यकर्ते पक्ष बदलत वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. अशात मुंबई भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी शिवसेनेत... Read more »

सीमा भागातून मराठी नष्ट करण्याचे कर्नाटक सरकारचे धोरण त्यांनी तत्काळ थांबवावे – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

| मुंबई | कर्नाटकातील मराठी भाग महाराष्ट्रात लवकरात लवकर यावा यासाठी केंद्राकडे सर्वपक्षीयांनी एकजुटीने आणि आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असताना, कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी नष्ट करू लागले... Read more »

८ वर्षांवरील वाहनांवर लागणार ग्रीन टॅक्स, काय आहे हा ग्रीन टॅक्स? घ्या जाणून

| नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून देशभरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढते प्रदूषण लक्षात घेता केंद्र सरकार जुन्या वाहनांवर Green Tax लावण्याची तयारी करीत आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग... Read more »

पद्य पुरस्कार २०२१ घोषित.. वाचा पूर्ण यादी..

| नवी दिल्ली | पद्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात ७ पद्मदमविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मदश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला... Read more »

सर्वसामान्यांसाठी लवकरच लोकल सुरू होणार..!

| मुंबई | सर्वसामान्य लोकांसाठी मुंबई लोकल कधी सुरु होणार हा सवाल लाखो मुंबईकरांना पडला आहे. आता लवकरच सर्वसामान्यांसाठी देखील लोकल रेल्वे सुरु होण्याची शक्यता आहे. मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु... Read more »