
| मुंबई | रेमडेसिविर इंजेक्शन हे औषध कोविड रूग्णांसाठी वापरण्यास शासनाची अनुमती आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार गरजूंना हे औषध सहज उपलब्ध व्हावे, यासाठी काटेकोरपणे दक्षता बाळगण्याचे निर्देश अन्न व... Read more »

| मुंबई | पूर्व द्रुतगती महामार्गावरील गजबजलेल्या अमर महल जंक्शनची अखेर वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. या मार्गावर अडथळा ठरणारी बांधकाम महापालिकेने नुकतीच जमीनदोस्त केली. यामुळे ६० फुटांचा रस्ता आता १२० फुटांचा... Read more »

| मुंबई | कोरोना संकट अद्यापही टळलं नसताना शिवसेना ऐतिहासिक दसरा मेळावा साजरा करणार का? अशी चर्चा सध्या सुरु आहे. दरम्यान शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेच्या ऐतिहासिक... Read more »

| मुंबई | आजपासून अनेक गोष्टींबाबत नवे नियम लागू होत आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर होण्याची शक्यता आहे. विमान प्रवास, मिठाई, गॅस सिलिंंडर, आरोग्य विम्यासह अनेक गोष्टींमध्ये महत्वाचे बदल होणार आहेत.... Read more »

| मुंबई | राज्य सरकारकडून ‘अनलॉक-5’ साठीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पाचव्या अनलॉकमध्ये सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या ५ ऑक्टोबरपासून ५०% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु... Read more »

| मुंबई |अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवासाठी आता लगबग सुरु झाली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं उत्साह काहीसा कमी असला तरीही, आदिशक्तीच्या आगमनासाठी सारे उत्सुक आहेत. या परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भावही नियंत्रणात... Read more »

| मुंबई | सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू आत्महत्या की हत्या ? हा असा प्रश्न आहे, ज्याचे प्रत्येकाला उत्तर जाणून घ्यायचे आहे. सीबीआय सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करत आहे. यातच, अनेकजण सीबीआय तपासावरही प्रश्नचिन्ह... Read more »

| मुंबई | आपल्याला माहीत आहे की, वाहन चालवताना आपल्याला विविध कागदपत्रे सोबत बाळगावी लागतात. पण आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स , रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्श्युरन्स, पोल्यूशन सर्टिफिकेट ( PUC)यांसारखी कागदपत्रे जवळ ठेवण्याची गरज... Read more »

| मुंबई | शाळा प्रत्यक्ष सुरू होण्याबाबत अद्यापही अनिश्चितता असून ऑनलाइन वर्गाचाच पर्याय सध्या समोर आहे. शिक्षकांना त्यांच्या ऑनलाइन अध्यापनाचा आढावा सादर करणे शिक्षण विभागाने बंधनकारक केले आहे. मात्र, सध्या घरोघरी सर्वेक्षणात... Read more »

| नाशिक | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य रुग्णांना अनेक अडचणींना सानोरे जावे लागत आहे. विशेषतः उपचार आणि दवाखान्यापर्यंत पोहोचनेही अनेकांना अशक्य होते. ही समस्या सोडविण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना पुढाकार घेतला... Read more »