उद्या भारत बंद, सर्व महत्वाच्या विरोधी पक्षांचा पाठिंबा..!

| नवी दिल्ली | केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांचं दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू आहे. येत्या मंगळवारी शेतकरी संघटनांनी या कायद्यांचा निषेध करण्यासाठी भारत बंद पुकारला आहे. आता देशभरातील विविध राजकीय पक्षांनी शेतक-यांच्या या... Read more »

शिवसेनेचा देखील शेतकरी आंदोलन पाठिंबा, मुख्यमंत्री दिल्लीतील बैठकीला देखील लावणार हजेरी..!

| मुंबई | शिरोमणी अकाली दलाच्या शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा असेल असे आश्वासन दिल्याची माहिती अकाली दलाच्या नेत्यांनी दिली.... Read more »

शेतकरी कायद्यांवरून मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शरद पवार भेटणार राष्ट्रपतींना..!

| मुंबई | मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतक-यांचं आंदोलन दिवसेंदिवस उग्र होताना दिसत आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसले आहे. पाच वेळा... Read more »

| बँकिंग | रेपो रेट जैसे थे..! RBI गव्हर्नर यांची माहिती..!

| नवी दिल्ली | महागाई लक्षात घेऊन आरबीआय समितीने धोरणात्मक दरात बदल केला नाही, तो 4% आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी 3 दिवसीय समितीच्या बैठकीनंतर सांगितले की – महागाई... Read more »

| अभिमानास्पद | रणजितसिंह डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव, लंडनस्थित वार्की फाऊंडेशनचा ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर..!

| सोलापूर / महेश देशमुख | युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ आज जाहीर झाला असून सोलापूर च्या माढा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक... Read more »

| बँकिंग | HDFC बँकेवर RBI ने घातले हे निर्बंध..!

| मुंबई | भारतीय रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील मोठी बँक एचडीएफसीला मोठा झटका दिला आहे. आरबीआयने एचडीएफसीच्या सर्व डिजिटल सेवांवर निर्बंध घातले आहेत. आरबीआयने 2 डिसेंबर रोजी आदेश जारी करुन इंटरनेट बँकिंग,... Read more »

| शेतकरी आंदोलन | शेतकरी आंदोलनाचे समर्थन करायला हवे – ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ

| नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे सरकार सांगत आहे, मात्र शेतकरी या कायद्यांचा विरोध करत आहे. केंद्राच्या या कायद्यांबाबत कृषी विशेषज्ञ... Read more »

| कडक बातमी | मिलेनियम स्टार रजनीकांत ३१ डिसेंबरला करणार नव्या पक्षाची घोषणा..!

| चेन्नई | अभिनेता रजनीकांत यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 साठी आपल्या राजकीय इनिंगबाबत मोठी घोषणा केली आहे. थलैवा म्हणजेच, रजनीकांत निवडणूक लढवणार का? राजकीय जीवनात उतरणार का अशा अनेक प्रश्नांचं उत्तर... Read more »

आपण मास्क वापरत नसाल तर सावधान.. इथे करावे लागेल काम, हायकोर्टाचा आदेश

| अहमदाबाद | गुजरामधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गुजरात उच्च न्यायालयाने बुधवारी मोठी आदेश दिला आहे. जे लोक मास्क घालणार नाहीत, त्यांच्याकडून फक्त दंड वसूल करणे पुरेसे नाही, तर या लोकांकडून... Read more »

शेतकरी आंदोलकांवर लाठीचार्ज, ‘ मोदी है तो मुमकिन है..!’

| नवी दिल्ली | पाच सदस्यांची समिती नेमून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रस्ताव ३५ शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी फेटाळला. त्यामुळे केंद्र सरकारने मंगळवारी विज्ञान भवनात बोलावलेल्या बैठकीची तिसरी फेरीही निष्फळ ठरली. कृषी... Read more »