परप्रांतियांना गावी जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात – अजित पवार
रेल्वे मंत्र्यांकडे केली पत्रातून मागणी..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : गुरुवार, २३ एप्रिल. | मुंबई | राज्यात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, यानंतर महाराष्ट्रातील परप्रांतीय मजूर त्यांच्या गावी परतण्यासाठी... Read more »

चिनी वटवाघळांच्या प्रेमात पडायचे कशाला आणि त्यांना लटकायचे कशाला? सामन्यातून मोदी सरकारवर घणाघाती प्रहार..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : गुरुवार, २३ एप्रिल. | मुंबई |  कोरोनाविरुद्धच्या युद्धात लागणाऱया सामग्रीसाठीही केंद्राच्या मेहेरबानीवरच अवलंबून राहावे लागेल असे धोरण केंद्र सरकारने आखले. मोदी सरकारने जी रॅपिड टेस्टिंग किट्सची ऑर्डर चीनला... Read more »

खबरदार – डॉक्टरांवर हल्ले कराल तर.! नरेंद्र मोदी सरकारचा नवा अध्यादेश ..
एका अर्थाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे खाजगी विधेयक मान्य

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : बुधवार, २२ एप्रिल  | नवी दिल्ली | कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर्स आपल्या जीवाजी बाजी लावून लढत आहेत. असं असतानाही अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि... Read more »

केंद्र सरकारचा ‘ यु ‘ टर्न..!
या नियमांमध्ये केला बदल..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : रविवार, १९ एप्रिल  मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर टप्याटप्यानं व्यवहार सुरू करणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा सांगितलं होतं. त्यानंतर... Read more »

‘ हे ‘ राज्य कोरोनामुक्त…!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : रविवार, १९ एप्रिल नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १५ हजार ७१२ वर पोहोचला आहे. तर देशात आतापर्यंत ५०७ मृत्यू झाले आहेत. विशेष म्हणजे २ हजार २३१ लोक... Read more »

रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची आठवण येते..! संजय राऊत यांचा घणाघात..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : रविवार, १९ एप्रिल मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला अजून राज्यपालांनी मंजूरी दिलेली नाही. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.... Read more »

#Coronavirus : उध्दव ठाकरे Live

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : १९ एप्रिल, रविवार  मुंबई : आज पुन्हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राला संबोधित केले. यातून त्यांनी महाराष्ट्राला, महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा बळ, आत्मविश्वास दिला आहे.  त्यांचे आजचे महत्वाचे मुद्दे..!... Read more »

राहूल गांधींवर सामन्यातून स्तुतीसुमने..!
नरेंद्र मोदी आणि राहूल गांधी यांत समोरा समोर चर्चा व्हावी..

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : १८ एप्रिल , शनिवार मुंबई:  ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनाबाबत घेतलेली भूमिका विधायक आहे. संकटकाळातील विरोधी पक्ष कसा असावा, त्यानं काय करावं, हे त्यांनी दाखवून दिलंय. सरकारनं... Read more »

२० एप्रिल पासून टोल वसुली..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन मुंबई : द नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (NHAI) २० एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुलीला सुरूवात करणार आहे. याबाबत एनएचआयने पूर्ण तयारी केली आहे. सरकारने दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावर... Read more »

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा केंद्र सरकारवर निशाणा..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन अमृतसर: कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारबरोबर राज्यांमधील सरकारं युद्धपातळीवर काम करत आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये करोनामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. पंजाबमध्येही मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात... Read more »