केंद्र सरकारचा आयएफएससी बाबतचा निर्णय आकसापोटी..?

| मुंबई | शहरातील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (आयएफएससी) केंद्र सरकारने गुजरात राज्यातील गांधीनगरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र स्थापना दिनीच हा निर्णय घेऊन एक प्रकारे महाराष्ट्रावर अन्याय केल्याचे... Read more »

असे करता येणार स्थलांतर..! सरकारची मार्गदर्शक नियमावली जाहीर..!

| मुंबई |  लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील... Read more »

नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसच्या नावडीचे झाले..!
ट्विटर वरून केले अनफॉलो..!

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय व्हाइट हाऊसने ट्विटरवर अनफॉलो केले आहे. कोरोनाच्या विरोधात लढाईत अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांची मदत दिल्यानंतर व्हाइट हाऊसने त्यांना फॉलो करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर... Read more »

आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ३१ जुलै पर्यंत ‘ वर्क फ्रॉम होम ‘

| नवी दिल्ली | आयटी आणि बीपीओ कंपन्यांनी कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम‘ करण्यास ३१ जुलैपर्यंत सूट द्यावी, अशा सूचना केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्या आहेेत. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन... Read more »

उत्तर प्रदेशात साधूंची हत्या..! उध्दव ठाकरेंनी व्यक्त केली चिंता…!
मुख्यमंत्री योगींशी फोन वरून चर्चा.. तर काँग्रेसचा खोचक प्रतिटोला..!

| नवी दिल्ली | पालघरमधल्या मॉब लिचिंगमध्ये दोन साधूंची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्याचं राजकारण झालं होतं. त्यानंतर अवघ्या काही दिवसात उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात साधूंची हत्या झाल्यानं या प्रकरणावरुन टोलेबाजी सुरु... Read more »

आज नव्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा शपथविधी..!
दिपांकर दत्ता नवे न्यायमूर्ती..!

| मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड झालेले कोलकाता उच्च न्यायालयातील न्यायाधीश दिपांकर दत्ता यांचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी मुंबईत राजभवनामध्ये पार पडणार आहे. या समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे... Read more »

लॉक डाऊन अजून वाढणार..?
राज्यांवर सोपविले निर्णय..!

|नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटादरम्यान आज सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीत पीएम मोदी यांनी लॉकडाऊन उघडण्याबाबत चर्चा केली आणि ते म्हणाले की यावर धोरण तयार... Read more »

चीनच्या उलट्या बोंबा..!
भारतात चुकीच्या पद्धतीने किटचा वापर करत असल्याचा आरोप..!

| नवी दिल्ली | चीनमधून आयात करण्यात आलेले रॅपिड टेस्ट किट सदोष असल्याची तक्रार अनेक राज्यांमधून करण्यात आली आहे. यानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) तूर्तास या किट्सचा वापर थांबवण्याचा आदेश दिला... Read more »

दिलासादायक – मॉल्स वगळता इतर दुकानं सुरु करण्यासाठी सवलत..!
केंद्र सरकारचा निर्णय..!

| नवी दिल्ली | देशभरात लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारच्या गाईडलाईन मध्ये अजून शिथिलता देण्यात आली आहे. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकानं सुरु करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय... Read more »

अमेरिकेत मृत्यू तांडव सुरूच..!
दिवसभरात ३००० हून अधिक बळी..

| वॉशिंग्टन | अमेरिकेत सुरू असलेले करोनाचे थैमान थांबण्याची कोणतीच चिन्ह दिसत नाही. मागील २४ तासांत अमेरिकेत करोनाच्या संसर्गामुळे ३१७६ जणांनी प्राण गमावले आहेत. अमेरिकेत करोनाच्या संसर्गाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ही ५०... Read more »