महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा

जुन्या पेन्शन योजने साठी संघर्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना – ठाणे मनपा शाखेची सभा नुकतीच संपन्न झाली . राज्य कार्यकारिणी च्या सुचने नुसार या सभेत... Read more »

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे - मुख्यमंत्री

ठाणे दि.05 : मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनी करावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे “मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष” लोकार्पण सोहळ्यात केले.शिक्षक दिनाचे औचित्य साधून... Read more »

तिसरीच्या विद्यार्थ्याची स्कूल फी 30 हजार रुपये, सोशल मीडियात पालकांचा रोष

शिक्षण  : शिक्षण हे सर्वांसाठी खूप महत्वाचे असते. पण आजकाल शिक्षणाचं व्यावसायिकरण झाल्याचं चित्र जागोजागी दिसत. आपल्या मुलाला चांगल शिक्षण मिळून त्याच भवितव्य उज्वल व्हावं, असं प्रत्येक पालकांना वाटतं. पालकांच्या या भावनेचा... Read more »

आजोबांच्या शेअर्सवर नातवाचाही हक्क आहे का? स्टॉक ट्रान्सफरचा नियम काय, जाणून घ्या

मुंबई : वडिलांची संपत्ती किंवा आजोबांच्या मालमत्तेवर नेमका कोणाचा अधिकार असतो याविषयी आपण बऱ्याचदा चर्चा ऐकल्या असतील. पण शेअर्सबाबतही अशी व्यवस्था आहे हे तुम्हाला माहित्येय का? मालमत्तेप्रमाणेच शेअर्सना देखील सामान नियम लागू होतात... Read more »

ब्लड कॅन्सवर Made In India थेरिपी सापडली! राष्ट्रपतींची मुंबईत घोषणा; करोडो रुपयांचे उपचार काही लाखात शक्य

Made In India : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यंच्या हस्ते गुरुवारी मुंबईतील इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी म्हणजेच आयआयटीमध्ये स्वदेशी निर्मिती असलेल्या कॅन्सर नियंत्रक रिसेप्टर टी-सेल (कार-टी) थेरीपीअंतर्गत येणाऱ्या नेक्सकार 19 थेरीपीचं लॉन्चिंग केलं.  ... Read more »

स्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे

सय्यद तौसिफ स्वराज्य मंडळाचे नेते तथा उर्दू विभागाच्या सर्वेसर्वा पदी.. अहमदनगर शिक्षक परिषदेला सुरुंग, नेते बाबुराव कदम यांची स्वराज्य मंडळाच्या उच्चाधिकार समिती अध्यक्षपदी निवड | अहमदनगर | नुकतीच अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक... Read more »

“आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.!

| चंद्रपूर: सोमनाथ प्रकल्प | “विचारांचा शाश्वत विकास तरुण पिढीने स्वतःमध्ये उजळून देशाला समोर नेण्यात पुढाकार घ्यावा. देशाला बाबांच्या ‘आंतरभारती भारत जोडो’ संकल्पना राबविण्याची गरज आहे.” असे उद्गार महारोगी सेवा समिती वरोराचे... Read more »

सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार

| माणगाव/ रायगड | रायगड जिल्ह्यातील शिक्षकांची कामधेनू असलेल्या पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीची निवडणूक होऊ घातली असल्याने जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात हालचालींना वेग आला आहे. पेण पतपेढीच्या विद्यमान सत्ताधारी पॅनलने आयोजित केलेला सभासद... Read more »

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण चे २ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत ! शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची हॅट्रिक !

| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन/ पुणे I ऑगस्ट २०२१ मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे आयोजित पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण ता. मुळशी येथील इ.५ वीच्या... Read more »

स्वराज लोकरे ची विक्रमी कामगिरी; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मधे झाली विक्रमाची नोंद..

| पालघर | 55 देशांच्या राष्ट्रीय प्राण्यांची नावे अवघ्या एक मिनिटात सांगून स्वराज व्यंकट लोकरे याने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मधे झाली असून या... Read more »