शाळा सप्टेंबर पासून सुरु होणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

| मुंबई | राज्यातील शाळा सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार असून, त्यासाठीची चाचपणी झाली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. सुरुवातीला नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू केले जाणार... Read more »

नवीनच : आता शाळेत होणार ब्रेकफास्टची सोय..!

| मुंबई | नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी) अंतर्गत शिक्षणाचे स्तर सुधारण्यासाठी प्रत्येक शक्य प्रयत्न केले जात आहेत. यात आता मिड-डे जेवणाव्यतिरिक्त मुलांना ब्रेकफास्ट देण्याचीही शिफारस केली गेली आहे. गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाने मंजूर... Read more »

प्रवेश प्रक्रिया : आयटीआय ला प्रवेश घ्यायचा आहे , मग जाणून घ्या प्रवेश प्रक्रिया..!

| मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. यंदा या जागांमध्ये सात हजार १४० जागांची वाढ झाली आहे. १ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश संकेतस्थळावर ऑनलाईन... Read more »

अनोखे आंदोलन : विद्यार्थ्यांकडून पंतप्रधान मोदी यांची काकड आरती

| मुंबई | राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा रद्द व्हाव्यात. तसेच नवे शैक्षणिक धोरण मागे घेतले जावे, या मागणीसाठी सध्या विद्यार्थी भारती संघटनेकडून आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाचा आज दुसरा दिवस... Read more »

अभ्यासक्रमाचे ओझे घटले, २५% अभ्यासक्रमात कपात

| मुंबई | कोरोना संसर्गाचा राज्यभरात उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय शनिवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. अभ्यासक्रम कपातीचा निर्णय फक्त... Read more »

आता वैद्यकीय परीक्षा घेण्यास देखील राज्य सरकारचा विरोध..!

| मुंबई | राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण... Read more »

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : मुंबई विद्यापीठाचे ऑनलाईन एडमिशन सुरू..!

| मुंबई | मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात आली... Read more »

खाजगी “अनुदानित” व्याख्येत बदल करून “त्या शिक्षकांना जुनी पेन्शन नाकारणारा” अध्यादेश रद्द करावा..!

| बीड | शालेय शिक्षण विभागाने दि.10 जुलै 2020 रोजी खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या शर्ती अधिनियम 1977 आणि नियम 1981 मध्ये सुधारणा करण्याचा मसुदा प्रस्तावित करण्याचा अध्यादेश काढला आहे. यानुसार अनुदान या... Read more »

शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा व उपसचिव चारुशीला चौधरी यांच्या विरोधात आमदार कपिल पाटील यांच्याकडून हक्कभंग दाखल..!

| मुंबई | दोन लाखांपेक्षा जास्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेतून वगळण्याच्या निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे. १० जुलै रोजी शिक्षण विभागाकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले होते. सरकारच्या या निर्णयाचा... Read more »

अंतिम वर्ष परीक्षा : यूजीसी च्या मार्गदर्शक तत्वांविरोधात युवासेनेने दाखल केली याचिका..!

| मुंबई | कोरोनाचा प्रादर्भाव वाढल्याने राज्यात परीक्षा घेणं शक्य नसल्याने शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा न घेण्यावर ठाम मत प्रदर्शित केलं आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार परीक्षा घेणं अनिवार्य... Read more »