#coronavirus_MH – ८ मे आजची आकडेवारी..!

| मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या तब्बल १०८९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १९०६३ असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात ३७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला... Read more »

इकबाल चहल मुंबईचे नवे आयुक्त..! परदेशी यांची नगरविकास खात्यात बदली..!

| मुंबई | आज मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. आता मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून नगरविकासचे प्रधान सचिव असलेले इकबाल चहल हे काम पाहतील. तर ठाणे महापालिकेचे माजी... Read more »

विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे नि अमोल मिटकरी..?
मंत्रीपदी असल्याने प्रदेशाध्यक्ष देखील बदलणार असल्याची शक्यता..!

| मुंबई | राज्यात २१ मे रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. महाविकासआघाडीत कोणा-कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता असताना आता राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांची नावे जवळपास निश्चित झाल्याचे समजते.... Read more »

ठरलं..! फक्त अंतिम वर्षाची परीक्षा होणार..!

| मुंबई | कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन काळात शाळा, महाविद्यालये बंद आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षांबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता पदवीच्या परीक्षांबाबत उच्च तंत्रशिक्षण मंत्री... Read more »

महाराष्ट्र भाजप फडणवीसांच्या दावणीला..? दिग्गजांचा पत्ता कट..!
भाजपच्या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर खदखद..!

| मुंबई | विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने शर्यतीत असलेल्या उत्सुक नेत्यांना धक्का देत, निष्ठावंतांना पुन्हा एकदा डावलल्याचं चित्र आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील,... Read more »

औरंगाबाद घटनेवर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त..!

| औरंगाबाद | मध्यप्रदेशात जाण्यासाठी जालन्यातील स्टील उद्योगात काम करणाऱ्या कामगारांनी पायी चालत जाण्याचा निर्णय रात्री घेतला. करमाडपर्यंत आल्यानंतर थकल्यामुळे ते रुळावर झोपले. यावेळी जालनाकडून येणाऱ्या मालवाहतूक रेल्वेखाली सापडल्यामुळे १६ जणांचा मृत्यू... Read more »

रेडझोन जिल्ह्यातील शिक्षकांना अतिरिक्त करू नका – अनिल बोरनारे
भाजप शिक्षक आघाडीची शासनाकडे मागणी..

  शाळा बंद असल्याने व लॉकडाउनमुळे अद्याप एकही विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नसल्याने शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती वाटत असून तणाव वाढत आहे.– अनिल बोरनारे, भाजपा शिक्षक आघाडी. | मुंबई | कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे... Read more »

फेसबुक लाईव्ह : आरोग्यमंत्री राजेश टोपे

| मुंबई |  मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईनवर भर देण्यासाठी आक्रमकपणे पावले उचलणे आवश्यक असून त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात सहा जिल्हे ग्रीन झोन मध्ये असून ते पुन्हा ऑरेंज झोन... Read more »

#coronavirus_MH – ७ मे आजची आकडेवारी..!

| मुंबई | देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच महाराष्ट्र आणि गुजरात येथे सर्वाधित कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आज महाराष्ट्रात एकूण १३६२ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत राज्यातील... Read more »

सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरेंनी मांडल्या महत्वाच्या सूचना..!

| मुंबई | लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय आहे? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. यानंतर... Read more »