खाजगी कोविड १९ रुग्णालयामधील दारिद्र्य रेषेखालील रुग्णांच्या उपचाराच्या खर्चाची जबाबदारी महापालिकेने घ्यावी..!
खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची ठाणे आयुक्त, महापौर यांच्याकडे मागणी..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : गुरुवार, २३ एप्रिल.. | ठाणे | राज्यभरात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आदीं शहरांमध्ये देखील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस... Read more »

आजचे फेसबुक लाईव्ह – आरोग्यमंत्री राजेश टोपे

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : बुधवार, २२ एप्रिल.  मुंबई : आज पुन्हा फेसबुक लाईव्ह येत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाशी राज्य सरकार करत असलेला प्रतिकार, राज्य सरकारचे व्यवस्थापन, सध्याची कोरोनाची परिस्थिती यावर... Read more »

या वर्षीच्या सर्व बदल्या रद्द कराव्यात..!
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची राज्य सरकारकडे मागणी..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : बुधवार, २२ एप्रिल. | मुंबई | सध्या कोरोनामुळे देश आणि राज्यातील परिस्थिती गंभीररित्या भयावह झालेली आहे, अशा परिस्थितीत मुख्यमंत्री अतिशय खंबीरपणे राज्य शासनाचा गाडा कुशलतेने हाकत आहेत. या... Read more »

खबरदार – डॉक्टरांवर हल्ले कराल तर.! नरेंद्र मोदी सरकारचा नवा अध्यादेश ..
एका अर्थाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे खाजगी विधेयक मान्य

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : बुधवार, २२ एप्रिल  | नवी दिल्ली | कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर्स आपल्या जीवाजी बाजी लावून लढत आहेत. असं असतानाही अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि... Read more »

पालघर घटनेला दिलेला जातीय रंग दुर्दैवी – गृहमंत्री अनिल देशमुख.
या प्रकरणातील १०१ आरोपींची नावे जाहीर..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : बुधवार, २२ एप्रिल. | मुंबई | पालघर हत्याकांडाचा संपूर्ण तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. घटना झाल्यानंतर आठ तासात १०१ जणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या घटनेला जातीय रंग देणं... Read more »

कोरोनामुळे मानसिक स्वास्थ बिघडले..?
अस्वस्थता, चिडचिड, चिंतेचे प्रमाण वाढले.. पुढे काय.? ही सर्वाधिक लोकांनी व्यक केली चिंता..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार, २२ एप्रिल.  | मुंबई | करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे राज्यातील जवळपास २५ हजार जणांनी पालिका ‘एम पॉवर वन ऑन वन’या हेल्पलाइनवर फोन करून आपली अस्वस्थता... Read more »

#coronavirus- आजची कोरोना आकडेवारी..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार, २१ एप्रिल मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच हजारच्या पुढे गेली आहे. आज दिवसभरात राज्यात ५५२ नवे कोरोना पॉझिटिव्हि रुग्ण आढळले आहेत. तर एका दिवसात १९... Read more »

दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाचा दिलासादायक निर्णय..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार, २१ एप्रिल मुंबई : कोरोना विषाणूंचा (COVID-१९) प्रसार राज्यातील कार्यालयांमध्ये होऊ नये, तसेच राज्यातील अधिकारी /कर्मचारी यांना त्यांचा संसर्ग होऊ नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने... Read more »

ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना टेलीमेडिसिन अंतर्गत मिळणार तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत व्हिडिओ कॉलद्वारे उपचार..!
पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी Medongo अँप्लिकेशन डाउनलोड करण्याचे आवाहन..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार , २१ एप्रिल ठाणे : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर व जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून ठाणे शहर व जिल्ह्यातील नागरिकांसाठी टेलीमेडिसिन अंतर्गत... Read more »

इतके ई पास प्रलंबित…!
आतापर्यंत दोन लाख अर्जांना राज्यातल्या राज्यात प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे..

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार , २१ एप्रिल मुंबई : ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये अंशत: शिथिलता देण्यात आली आहे. त्यातच राज्यातल्या राज्यात प्रवासाची परवानगी मिळावी यासाठी पोलिसांकडे मोठ्या संख्येने अर्ज आले. आतापर्यंत... Read more »