केंद्राने या निर्णयाला परवानगी दिली तर रेमडेसिवरचा अजिबात जाणवणार नाही तुटवडा..!

| मुंबई | राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिडघत आहे. कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक रुग्णांचा रेमडेसिवीर न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. रेमडेसिवीरचा तुटवडा दूर करण्यासाठी राज्य सरकारने... Read more »

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे आहे, असा काढा पास..!

| मुंबई | राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच प्रवासावर निर्बंध घातले असून जिल्हाबंदीही लागू केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला... Read more »

उद्यापासून कडक निर्बंध ? संपूर्ण लॉकडाऊनची तयारी सुरू.?

| मुंबई | महाराष्ट्रात करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात दररोज ५० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली आहे. राज्यातील प्रमुख शहरांतील रुग्णालयांमध्ये बेड्स,... Read more »

नितेश राणे हा बेडूक आहे, कोंबडी चोर देखील – संजय गायकवाड

| बुलडाणा | शिवसेना आमदार संजय गायकवाड हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू सोडण्याची टीका केल्यानंतर राज्यात एकदम प्रकाशझोतात आले आहे. त्यातून शिवसेना आणि भाजप यांच्यात बुलढाण्यात रस्त्यावरील लढाई... Read more »

भविष्य घडवणारे शिक्षक स्वतःच्या भविष्याविषयी अंधारातच..! महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन,सोलापूरच्या सर्वेक्षणातील धक्कादायक निष्कर्ष..!

| सोलापूर | शाळांमधून हजारो विद्यार्थ्यांचे पर्यायाने देशाचे भविष्य घडवणारे शिक्षक स्वतःच्या भविष्याशी निगडीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (एनपीएस) बाबत मात्र अंधारात असल्याचे धक्कादायक वास्तव महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, सोलापूरने केलेल्या... Read more »

कोविड रुग्णालयासह नॉन कोविड रुग्णालयासही
रेमडेसिवीर पुरवावेत : महापौर नरेश म्हस्के.

| ठाणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिक आरटीपीसीआरची तपासणी करतात, मात्र सदर तपासणी अहवाल येण्यास दोन तीन दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याने प्राथमिक लक्षणे असलेले रुग्ण खाजगी रुगणालयात दाखल होतात. काही वेळेस या... Read more »

“राज्यातील केंद्रीय मंत्री दिल्लीची हुजरेगिरी करत आहेत.”

| मुंबई | काही आठवड्यांपूर्वी लस पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार आमने-सामने आल्याचं बघायला मिळालं होतं. त्यानंतर रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून केंद्र-राज्य संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आल्याचं दिसत आहे. राज्यात रेमडेसिवीरचा... Read more »

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प, २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिलपर्यंत होणार कार्यान्वित..!

| ठाणे | प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्माण करणारे स्वतःचे दोन प्रकल्प उभारण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या दोन प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसाला अंदाजे... Read more »

शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदलीच्या शासन निर्णयामुळे दुर्गम भागातील प्राथमिक शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण..!

| पुणे | ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदली संदर्भात शास निर्गमित केला ,सन 2021-22 या शैक्षणिक वर्षांसाठी बदल्यांचे सुधारित धोरण दि. 7/4/2021 रोजी जाहीर केले. त्यामुळे दुर्गम क्षेत्रातील शिक्षकांच्या मध्ये आनंदाचे... Read more »

राज्यातील लॉकडाऊन वर मुंबईतील डब्बेवाले, टॅक्सी वाले नाराज..!

| मुंबई | राज्यातील कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधताना कडक... Read more »