| मुंबई | आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला नेण्यावरुन शिवसेनेने सामना अग्रलेखाच्या माध्यमातून विरोधी पक्षांवर निशाणा साधला असून एकत्र येऊन सोबत लढण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. “केंद्रात गुजरातला झुकते माप देणारे सरकार... Read more »
| मुंबई | जनतेकडून भाजपवर टीका केली जात असतानाच पक्षाकडून मात्र रडीचा डाव खेळला जात आहे, ते प्रथमत: बंद करावं असा म्हणत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अनोख्या अंदाजात भाजपला कोपरखळी... Read more »
| मुंबई | आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतच व्हावं यासाठी मी वारंवार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत होतो, पण ते थांबा, बघू बोलून विषय टाळत होते. मला त्यांची अडचण लक्षात आली... Read more »
| मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते प्रचंड ट्रोल होताना दिसत आहेत. विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार हे सारे भाजपचे नेते या पूर्वी ट्रोल झाले असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... Read more »
| मुंबई | महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणुका होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच यामुळं सुटला आहे. कारण २७ मे पूर्वी... Read more »
| अहमदनगर | कुकडीचे आवर्तन पुन्हा सूरु व्हावे यासाठी काल व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्यात विद्यमान आमदारांनी पुणेकरांसोबत पंगा घेतल्याचा नुसता आव आणल्याचे नाटक केले. पण प्रत्यक्षात आवर्तन... Read more »
| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाबाबत सस्पेन्स निर्माण झाला असताना राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. राज्यपाल कुणाच्यातरी सूचनेनुसार,... Read more »
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय व्हाइट हाऊसने ट्विटरवर अनफॉलो केले आहे. कोरोनाच्या विरोधात लढाईत अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांची मदत दिल्यानंतर व्हाइट हाऊसने त्यांना फॉलो करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर... Read more »
| नवी दिल्ली | पालघरमधल्या मॉब लिचिंगमध्ये दोन साधूंची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्याचं राजकारण झालं होतं. त्यानंतर अवघ्या काही दिवसात उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात साधूंची हत्या झाल्यानं या प्रकरणावरुन टोलेबाजी सुरु... Read more »
| मुंबई |सध्या जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच देशातील सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. देशासह राज्यात संचारबंदी लागू केल्यामुळे राज्यातील अनेक भागांतील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये... Read more »