| भयंकर | गुगल मॅप ने दाखविला चुकीचा रस्ता, गाडी धरणात बुडाल्याने एक जणाचा मृत्यू..!

| अकोले | गुगल मॅप सर्चच्या भरवशावर प्रवास करताना रस्ता चुकल्याने पुण्यातील दोन उद्योजकांसह वाहनचालक चारचाकी कारसह कोतूळ येथील मुळा नदीपात्रात बुडाल्याची दुर्घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत वाहनचालक सतीश घुले... Read more »

शिवसेनेचे नेते व कार्यतत्पर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात, शिंदेंना किरकोळ दुखापत..!

| मुंबई | राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारला वाशी टोलनाक्याजवळ अपघात झाला असून या अपघातात शिंदे थोडक्यात बचावले आहेत. गुरुवारी रात्री मुंबईच्या दिशेने येत असताना वाशी... Read more »

आमदार किसन कथोरे यांच्या गाडीचा अपघात, बाईक वरील दोघांचा मृत्यू..!

| अंबरनाथ | मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीची आणि एका दुचाकीची समोरसमोर धडक बसल्यामुळे मोठा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तरूण व तरुणीचा जागीच मृत्यू झाला. आमदार किसन कथोरे... Read more »

धोकादायक ऊस वाहतुकीचा पहिला बळी ; भिगवन-बारामती रोडवर अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू.

| इंदापूर/ महादेव बंडगर | भिगवन बारामती रोडवर धोकादायक पद्धतीने होत असलेल्या ऊस वाहतुकीविषयी दि.2 सप्टें. रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टर ने... Read more »

व्यक्तिवेध : जिगरबाज पायलट कॅप्टन दीपक साठे

केरळच्या कोझिकोड विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे सुपुत्र कॅप्टन दीपक साठे यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दीपक साठे यांनी विमान वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. पण त्यात यश येऊ शकलं नाही. दीपक... Read more »

विमान अपघाताचे हे कारण असू शकते..!

| कोझिकोड/ अक्षय पटवर्धन | दुबईहून १९१ प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याने शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मुंबईतील वैमानिकासह १७... Read more »

पालघर प्रकरण – पीडितांची बाजू लढणाऱ्या वकिलाचा अपघाती मृत्यू..!

| पालघर | गडचिंचलेमध्ये झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणी डहाणू न्यायालयात पीडितांची बाजू मांडण्यासाठी निघालेले वकील दिग्विजय त्रिवेदी यांचा मेंढवणच्या खिंडीत अपघाती मृत्यू झाला आहे. दरम्यान, गडचिंचले हत्या प्रकरणी आता आरोपींची संख्या १४१... Read more »