दत्ता मामा भरणे यांच्या या कृतीचे सोशल मीडियातून होतंय कौतुक..!

| मुंबई | हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवशी राजकीय आरोप प्रत्यारोपांनी गाजला. मात्र या अधिवेशानाच्या पहिल्या दिवसानंतर एक वेगळीच घटना विधानसभा भवनापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मरिन ड्राइव्हवर घडली. सध्या सोशल नेटवर्किंगवर या घटनेचे... Read more »

विशेष : मानवतावादाची ज्योत सतत जोपासणारे नेतृत्व म्हणजे आमदार दत्तात्रय सावंत..!

संकटाच्या वेळेस धावून जाणारा, मानवतावादाची ज्योत तनात, मनात व जीवनात सतत जोपासणारे नेतृत्व म्हणजेच, आमदार सावंत सर…! पावसाळ्याचे दिवस, 2019 साल, महाभयानक पावसान महाराष्ट्रा थैमान घातलं होतं. सगळीकडे हाहाकार माजला होता सरांच्या... Read more »

माणुसकी जपत या ‘आमदाराकडून’ ऊस तोडणी कामगारांची दिवाळी गोड, पस्तीस हजार कामगारांना दिला जागेवरच दिवाळी फराळ..

| सोलापूर / महेश देशमुख | शेकडो किलोमिटर वरून उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक कुटूंबे ऊस तोडणी करण्यास अगदी लहानांपासून ते थोरा-मोठ्यापर्यंत स्वता:च्या घरापासून राज्यातील साखर कारखान्याकडे जात असतात. ते ऐन सणाच्या काळात घर... Read more »

महविकास आघाडीने राज्यपालांना दिला १२ आमदारांचा प्रस्ताव, ही आहेत नावे..

| मुंबई | महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठीच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यांनी यांना देण्यात आला आहे. शिवसेनेच अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी या संबंधी राज्यपालांची भेट... Read more »

अमेरिकेतील निवडणुकीत ‘ हा ‘ मराठी माणूस झाला आमदार..!

| वॉशिंग्टन DC | अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये रोमांच शिगेला पोहोचला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डेमोक्रिटिकचे उमेदवार जो बायडन विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. या निवडणुकीच्या धामधुमीत एका मराठमोळ्या नावाचा डंका अमेरिकेत वाजला आहे. श्रीनिवास ठाणेदार... Read more »

राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी मुहूर्त सापडला, ह्या नावांची चर्चा..

| मुंबई | कोरोना संकटाच्या काळात पुढे ढकलल्या गेलेल्या १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या प्रस्तावाला बुधवारचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. उद्या (बुधवारी) होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत १२ राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.... Read more »

शोक वार्ता : सेनेच्या या माजी आमदाराचे कोरोनामुळे निधन..!

| पुणे | खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे (55) यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या 25 दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र... Read more »

आमदार प्रताप सरनाईक यांनी दाखल केला अर्णव गोस्वामी विरोधात हक्कभंग..!

| मुंबई | रिपब्लिक टिव्हीचे संपादक आणि भाजपची बाजू नेहमी रेटून धरणारे अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव... Read more »

चक्क आमदाराने धुतले बँक मॅनेजरचे पाय..! प्रचंड व्हायरल होतोय हा गांधीगिरीचा व्हिडिओ..!

| बीड | भाजपचे एक आमदार यांचा सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आमदार महोदय आष्टी( जिल्हा बीड) येथील एसबीआय बँकेचे मॅनेजर हरी नारायण यांचे पाय धुताना... Read more »

शिवसेनेच्या उमेदवार पुत्राचा राष्ट्रवादीच्या आमदाराच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप..!

| सोलापूर | महाविकास आघाडीत थोड्या फार कुरबुरी सुरू आहेत हे सत्य असले तरी आता मात्र शिवसेना उमेदवाराच्या पुत्राने राष्ट्रवादीच्या आमदारावर खोटे प्रमाणपत्र निवडणुकीत वापरले म्हणून आरोप केले आहेत. हे प्रकरण आहे... Read more »