बायो बबल चा फुगा फुटला, अखेर आयपीएल २०२१ रद्द..!

| नवी दिल्ली | आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यंदाचा आयपीएलचा हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी अशी शक्यता वर्तवली जात... Read more »

IPL च्या खेळाडू लिलावाची तारीख ठरली..! इथे आणि या दिवशी होणार लिलाव..!

| मुंबई | भारतात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. तो हंगाम संपुष्टात आल्यानंतर BCCIने... Read more »

मुंबई इंडियन्सने आपल्या दिग्गज गोलंदाजसह करारातून मुक्त केले हे ७ खेळाडू..!

| मुंबई | आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सने IPL 2021 साठी संघबांधणीला सुरुवात केली आहे. विविध संघ आज अनेक खेळाडूंना संघातून मुक्त करत आहेत. तर आयपीएल लिलावात नव्या खेळाडूंवर नजर असेल. आज अनेक... Read more »

#IPL: काल बुमराह, शमी , राहूल दुसऱ्या सुपर ओव्हर मध्ये का खेळायला आले नाहीत..? हा आहे नियम घ्या जाणून..

| मुंबई | सध्या आयपीएलचा थरार सुरू आहे. कालचा दिवस आयपीएलच्या चाहत्यांसाठी चांगलाच लक्षात राहिल. सलग दुसऱ्या सामन्याचा निकाल सुपरओव्हरमध्ये लागल्यामुळे चाहत्यांना थरारक सामन्यांचा अनुभव घ्यायला मिळाला. दुबईच्या मैदानावर निर्धारीत वेळेत सामना... Read more »

वाचा : या आयपीएल संघातून खेळणार आदित्य ठाकरे..!

| मुंबई | यंदाचे ‘आयपीएल’ यूएईमध्ये खेळवले जाणार असल्याची घोषणा झाल्यानंतर कोणता संघ फॉर्मात असणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. सर्वच टीम्स नेटाने सराव करत आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु... Read more »

क्रिकेट खेळाडू यांना मिळेना मानधन..! अबब एवढी रक्कम थकली..!

| मुंबई | आ‌र्थिकदृष्ट्या सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ओळख आहे. मात्र, याच बलाढ्य आणि श्रीमंत बीसीसीआयच्या दिरंगाईमुळे या काेराेनाने संकटात सापडलेल्या कर्णधार विराट काेहली, राेहित शर्मा, जसप्रीत... Read more »

#BoycottIPL हा हॅश टॅग सध्या घालतोय धुमाकूळ..!

| मुंबई / क्रीडा प्रतिनिधी | युएईत होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाबाबत आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने रविवारी अधिकृत घोषणा केली. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात ही स्पर्धे युएईमध्ये खेळवली जाणार आहे. गव्हर्निंग... Read more »

IPL : IPL च्या तारखा ठरल्या..!

| मुंबई | जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असेलली इंडियन प्रिमिअर लीग (IPL) ही स्पर्धा यंदा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली. मात्र भारतातील कोरोनाचे संकट आता आणखीनच गडद झाले असल्याने IPL होणार की नाही,... Read more »

आय पी एल चे आयोजन करणे ही प्राथमिकता, आशिया कप स्पर्धा रद्द – सौरभ गांगुली

| •मुंबई/क्रीडा प्रतिनिधी• | सप्टेंबरमध्ये हाेणारी आशिया कप स्पर्धा रद्द झाल्याची घोषणा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने केली. यंदा पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमानपद होते. मात्र, भारताने कोरोना प्रादुर्भावामुळे आपत्ती व्यक्त केल्यानंतर यूएईमध्ये त्याच्या... Read more »

क्रिकेट – खेळाडूंना असा बसणार फटका..?

| मुंबई | आयपीएल सीझन २०२० साठी २०१९च्या डिसेंबरमध्येच खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली होती. ज्यामध्ये खेळाडूंवर कोट्यावधी रूपयांची बोली लावण्यात आली होती. परंतु, जर आयपीएल झालं नाही, तर या खेळाडूंना या... Read more »