बाळासाहेबांचा कायम काँग्रेसला विरोध, मात्र उद्धव ठाकरेंचा काँग्रेस आणि शरद पवारांसोबत घरोबा, नारायण राणेंचा हल्लाबोल ..

सिंधुदुर्ग : माझी कोकणच्या विकासाशी कमिटमेंट आहे. कोकणात रोजगार आणि व्यावसायिक शिक्षण यावरच माझा भर आहे. रोजगार मिळावा म्हणून दोडामार्ग मध्ये १ हजार एकरवर ५०० कारखाने आणण्याचा माझा मानस आहे.    ... Read more »

‘आताचे महाराज खरे वारसदार नाहीत, ते दत्तक आहेत’, संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधान

संजय मंडलिक :- आताचे महाराज खरे वारसदार नाही, ते दत्तक आलेले आहेत असं विधान खासदार संजय मंडलिक यांनी केलं आहे. संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीने कोल्हापुरातून उमेदवारी दिलेले शाहू महाराज यांच्यावर निशाणा... Read more »

छगन भुजबळांच्या फार्महाऊसवर ड्रोन उडवणारा ‘तो’ कोण? समोर आली मोठी माहिती

नाशिक : मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील भुजबळ फार्म या ठिकाणी शुक्रवारी रात्री अज्ञातांनी ड्रोन उडवल्याची घटना घडली होती. मंत्री छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू असतानाच सकल मराठा... Read more »

माझा उपभोग घेतला, लोखंडी रॉडने मारलं; भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सूनेचे गंभीर आरोप; ‘मोदी तुमचा परिवार…

पूजा तडस :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार रामदास तडस यांच्या मुलावर गंभीर आरोप केले आहेत. रामदास तडस यांच्या मुलाने पत्नीला रस्त्यावर आणलं सध्या तिच्याकडे मुलाचा सांभाळ... Read more »

उद्धव ठाकरेंची धडपड मुख्य विरोधी पक्ष होण्यासाठीच ??
सभेत भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या उद्धव ठाकरे गटाची वास्तवात भाजपशी लुटूपुटूची लढाई ??

मुंबई :- राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार , प्रत्यारोप आणि जगावाटपाची रणधुमाळी सुरू आहे . महायुती असो वा महाविकासआघाडी प्रत्येक घटकपक्ष हा जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेऊन आपलाच पक्ष कसा वाढेल आणि... Read more »

संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार, संजय निरुपम यांचा गौप्यस्फोट

मुंबई : संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत असा गंभीर आरोप काँग्रेसने पक्षातून निलंबित केलेले संजय निरुपम यांनी केला आहे. त्यांनी मुलगी, भाऊ आणि आपल्या पार्टनरच्या नावे पैसे घेतले आहेत असा... Read more »

शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृवाखालील सरकारने जाहीर व अंमलबजावणी केलेली   विदर्भातील  लोकहिताची कामे व विविध कार्यक्रमांची माहिती शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली पत्रकार परिषदेत

मुंबई दि.७ : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भात निवडणूक होत आहे. यातील राजकीय परिस्थितीत पहिला गेले तर शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम सुरु असून महाराष्ट्राची प्रगती होत आहे.... Read more »

अकोला लोकसभेसाठी प्रहार पक्षाचा पाठिंबा कुणाला ? बच्चू कडू बैठकीत घेणार निर्णय

अकोला : देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. राज्यात महायुतीतील घटक पक्ष ‘प्रहार पक्ष’ वेगवेगळ्या भूमिका जाहीर करत आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचे घोडेमैदान जवळ आले आहे.     महायुती आणि महाविकास... Read more »

कंगना रणौतसोबत फोटोत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम ? काय आहे सत्य

बॉलिवूड  : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत लोकसभा निवडणूक २०२४ मधून राजकारणात एन्ट्री करत आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडीतून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. अभिनेत्रीने राजकारणात एन्ट्री केल्यानंतर तिच्यावर अनेक विरोधी पक्षांकडून निशाणा... Read more »

भाजपामध्ये कधीच फूट पडली नाही; फडणवीसांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं

नागपूर : नागपूरमध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये फडणवीसांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना भाजपावर कौतुकाचा वर्षाव करतानाच विरोधी पक्षांवर निशाणा साधला.... Read more »