राज्यातील शाळांमध्ये ५० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य….!

| पुणे / विनायक शिंदे I राज्यामध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा , महाविद्यालये बंद आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शाळा , महाविद्यालयांमध्ये ५० टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे... Read more »

मुंबईतील कार्यालयांच्या वेळा बदला, प्रवासी संघटनेची मागणी..!

| मुंबई | लोकलमधील गर्दी कमी व्हावी तसेच दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोना व्हायरसचा त्रास कमी व्हावा यासाठी मुंबईतील ऑफिसेसच्या वेळांमध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी उपनगरीय प्रवाशी वाहतूक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... Read more »

भाजप सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीला शासकीय अधिकारी यांनी उपस्थित राहणे बंधनकारक नाही, शासनाचा नवा GR..!

| मुंबई | महाविकास आघाडी सरकार भाजपच्या पावलावर पाऊल टाकताना दिसत आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनी बोलावलेल्या बैठकीला शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये असा जीआर राज्य सरकारने काढला आहे. तसेच शासकीय... Read more »

पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरू, आजपासून ५० टक्के कर्मचारी उपस्थिती अनिवार्य..!

| मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वाच्या सावटात राज्याच्या विधिमंडळाने सोमवारपासून अधिकारी व कर्मचा-यांची उपस्थिती १५ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ३ ऑगस्टपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी विधिमंडळातील अधिकारी व... Read more »

महत्त्वपूर्ण : सरकारी कर्मचारी यांच्यासाठी नवा आदेश; अन्यथा कापला जाईल पगार..!

| मुंबई | मुंबई आणि पुणे परिमंडळ क्षेत्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. यामुळे मंत्रालयासह शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत राज्य सरकारने नवा आदेश काढला आहे. शासकीय कर्मचाऱ्याची आठवड्यातून किमान एक दिवस तरी... Read more »