हा आहे मुंबईतील नवा हॉटस्पॉट ; इथे वाढतोय धोका

| मुंबई | वरळी, धारावी पाठोपाठ आता मुंबईत नवा कोरोनाचा हॉटस्पॉट तयार होत आहे. बीएमसीच्या ‘एन’ वॉर्ड म्हणजेच घाटकोपर हा परिसर सध्या कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. शनिवारी घाटकोपरमध्ये कोरोनामुळे ५७५ लोकांनी... Read more »

रेल्वे ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार, या बाबतचे व्हायरल पत्र फेक..!

| मुंबई / नवी दिल्ली | रेल्वेचे मुख्य प्रवासी परिवहन व्यवस्थापक (सीपीटीएम) यांच्या नावे जारी करण्यात आलेल्या तथाकथित मेलमुळे अफवांचा बाजार आज सोशल मीडियावर चांगलाच रंगला. ३० सप्टेंबरपर्यंत देशातील सर्व गाड्या बंद... Read more »

त्याने थेट कोरोना मुक्त आजीला उचलून नेले घरी, हॉस्पिटल मागत होते अतिरीक्त बिलाचे पैसे..!

| कल्याण | कल्याणमध्ये रुग्णालयाने डिस्चार्ज देण्यास नकार दिल्यानंतर शिवसेना नगरसेवकाने कोरोनामुक्त आजींना रुग्णालयातून उचलून आणल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयाने आजींना बिल भरल्याशिवाय डिस्चार्ज देण्यास नकार दिला होता. यानंतर शिवसेना नगसेवक... Read more »

आता गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांना दिलासा, ई पास काढताना गणेशोत्सव पर्याय निवडता येणार..!

| मुंबई | कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत राज्याअतंर्गत प्रवासासाठी ई-पास आवश्यक आहे. ई-पास शिवाय एका जिल्हातून दुसऱ्या जिल्ह्यातही प्रवास करण्यावर बंदी आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात विनाकारण... Read more »

मुंबईत येणाऱ्यांना १४ दिवसांचे क्वारांटाईन अनिवार्य; सरकारी कर्मचारी यांना मात्र परवानगीने सूट..!

| मुंबई | मुंबईत येणा-या नागरिकासांठी मुंबई महानगर पालिकेने आता नवे आदेश काढले आहेत. मुंबईत येणा-या स्थानिक नागरिकांना परत आल्यानंतर १४ दिवस घरातच राहावे लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) हे नवे आदेश... Read more »

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचा दिशादर्शक अभिनव उपक्रम

| पारनेर | कोव्हिड-१९ह्या जागतिक महामारीचा सामना शासन मोठ्या धैर्याने करत असताना अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेने कोव्हिड संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील... Read more »

कोवाक्सिन (COVAXIN) ही लस पाण्याच्या बॉटेलपेक्षाही कमी किंमतीत देण्याचा मानस

| मुंबई | जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. दुसरीकडे जगभरातील सर्वच देश कोरोनावर लस शोधण्याच्या प्रयत्नात आहे. भारतातही यात मागे नाही आहे. भारतात कोरोनाची लस तयार... Read more »

शाळा सप्टेंबर पासून सुरु होणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

| मुंबई | राज्यातील शाळा सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार असून, त्यासाठीची चाचपणी झाली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. सुरुवातीला नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू केले जाणार... Read more »

मुंबई मनपा ने करून दाखविले..! कोरोना वर मिळवले नियंत्रण..!

| मुंबई | मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून आता ७८ दिवस झाला आहे. मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे रुग्णवाढीचा सरासरी दरही कमी होऊन ०.९० टक्के झाला आहे. मुंबईतील एकूण २४ पैकी ४ विभागांत... Read more »

मोठी बातमी : केंद्रीय गृहमंत्री यांना कोरोनाची लागण

| नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्याची बातमी खुद्द अमित शाह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली... Read more »