राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर, कोरोनाच्या १७ लाखाहून अधिक चाचण्या

| मुंबई | राज्यात आज ६४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ९४ हजार २५३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या... Read more »

काय बोलता : मुंबईतील कित्येक लोकांना आपल्याला कोरोना होऊन गेला हे माहीतच नाही..!

| मुंबई | जगभरात थैमान घालणा-या कोरोना विषाणूची १० हजार मुंबईकरांना लागण झाली ते त्यामधून बरेही झाले. मात्र, त्यांना कोरोना होऊन गेल्याची माहितीच नसल्याची धक्कादायक बाब थायरोकेयर लॅबने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर... Read more »

मुंबईतील कोरोना प्रतिबंधाचे जगाकडून कौतुक; आता आणखी कसोटी, गाफील राहू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| मुंबई | ‘मुंबईसारख्या लोकसंख्येची मोठी घनता असलेल्या शहराकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. आपण प्रयत्नपूर्वक या विषाणूचा संसर्ग रोखला आहे. त्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली आहे. वॉशिंग्टन पोस्टनेही कौतुक... Read more »

या रक्तगट असणाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची अधिक शक्यता, संशोधकांचा दावा

| मुंबई | जगभरात कोरोना व्हायरसवर अनेक संशोधनं केली जात असतानाच आता जर्मनी आणि नॉर्वेच्या संशोधकांनी कोरोनासोबत वेगवेगळ्या रक्तगटांच्या संबंधांचा अभ्यास केला. या संशोधनातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. या संशोधनातून समोर... Read more »

#coronavirus_MH – १५ जुलै आजची आकडेवारी..! ७९७५ ने वाढ..!

| मुंबई | आज राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज दिवसभरात राज्यात 7975 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 75 हजार 640 इतकी झाली... Read more »

खासदारांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आता कडोंमपा क्षेत्रात आठवड्याभरात सुरु होणार महापालिकेची स्वत:ची पहिली कोविड १९ टेस्टिंग लॅब..!

| ठाणे | कल्याण, डोंबिवली, उल्हसनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी शहरांमधील वाढते कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी कोविड-१९ च्या जास्तीत जास्त चाचण्या केल्या जाव्यात. तसेच या चाचण्यांच्या निकाल लवकरात लवकर मिळाल्यास संबंधित रुग्णाला वेळेत... Read more »

विद्यापीठांच्या कुलगुरूंनी देखील परीक्षा घेण्यास दाखवली असमर्थता..! मुख्यमंत्री बैठकीत परीक्षा न घेण्यावर शिक्कमोर्तब..!

| मुंबई | नुकताच बंगळुरू येथे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तसेच राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) सुधारित... Read more »

खुशखबर : सर्व मानवी चाचण्या यशस्वी, या देशाने बनवली कोरोना वरील लस..!

| मुंबई / शैलेश परब | कोरोना महामारीचा कहर संबंध जगभरात सुरू आहे. या महामारी तून जगाला वाचविण्यासाठी यावरील लस बनविण्यासाठी संशोधकांनी कंबर कसली आहे. दरम्यान, या विषाणूवर लस बनवण्याचे काम जगभरातील... Read more »

राजभवनात कोरोना मुळे खळबळ, राज्यपाल क्वारांटाईन..!

| मुंबई | महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सर्वाधिक रुग्ण हे राज्याची राजधानी मुंबईत आढळले आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निवासस्थान असलेले राज्यभवन कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. राजभवनावर १६ जण... Read more »

पुणे , पिंपरी चिंचवड मध्ये पुन्हा लॉक डाऊन, सोमवारपासून कडक निर्बंध लागू होणार..!

| पुणे / रोहन बापट | पुणे शहर आणि परिसरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पुणे... Read more »