समाजसेवेचा अविरत यज्ञ; ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातून घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा..

| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन / ठाणे | एमएमआर क्षेत्रातील वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय असून त्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआर क्षेत्रातील सर्व पालिकांच्या... Read more »

विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्‍ट ; मंठा पोलिसांची दंडात्मक कारवाई..!

| जालना / लोकशक्ती ऑनलाईन | कोरोनाचा संसर्ग वाढत असताना विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात पोलिसांनी आणि नगरपंचायतीने गुरुवारी संयुक्तपणे कारवाई केली. यामध्ये नगरपंचायतच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्या साठ नागरिकांकडून 9,800 रुपये वसूल... Read more »

तपासणीतून धक्कादायक वास्तव आले समोर; २२४ पैकी २६ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह..

| भिगवण | भिगवन मध्ये पोलीस प्रशासन, तहसीलदार आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या अचानक तपासणी मोहिमेमध्ये २२४ पैकी तब्बल २६ नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.हे शेकडा सरासरी प्रमाण १२... Read more »

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोरोना बाधीत, ट्विट करून दिली माहिती

| मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण... Read more »

राज्याचा रिकव्हरी रेट ८६% टक्क्यांवर, राजेश टोपेंची माहिती..!

| मुंबई | राज्यात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आज १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.६५ टक्के एवढे झाले... Read more »

कोरोना पुन्हा होतो, काही प्रकरणे आढळली; ICMR ची माहिती..

| नवी दिल्ली | देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण वाढीचं प्रमाण घटलं आहे. आतापर्यंत 71 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र जवळपास... Read more »

“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” उपक्रमांतर्गत अकोले येथे 673 लोकांची तपासणी; घेतलेल्या 25 स्वाबपैकी 1 रुग्ण पॉझिटिव्ह.

| इंदापूर / महादेव बंडगर | जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती यांच्यामार्फत आदरणीय नामदार दत्तामामा भरणे, खासदार सुप्रियाताई सुळे मार्गदर्शनाखाली भिगवण शेटफळगडे जिल्हा परिषद गटांमधील अकोले मधील गावठाण , वायसेवाडी,धायगुडे वाडी,दराडे... Read more »

इंदापूर तालुक्यामध्ये कोरोना मुळे एवढे मृत्यू होऊन आमदार गप्प का? – भाजपचे तालुकाध्यक्ष ऍड. शरद जामदार यांचा सवाल..

| इंदापूर / महादेव बंडगर | इंदापूर तालुक्यात कोरोनामुळे पन्नास पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, याला जबाबदार कोण? मृत्यूचे सत्र असे रोजच चालू राहिले तर येणार काळ इंदापूरकरांची चिंता वाढवणारा असेल.... Read more »

दिलासादायक : कोरोना टेस्टचे दर झाले अजून कमी.. पहा काय आहेत नवीन रेट..

| मुंबई | कोरोनाचे ढग अजुन गडद होत असताना एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोनाच्या टेस्टसाठी आता आणखी स्वस्त झाली आहे. ८०० ते ६०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. कोरोनाच्या टेस्टसाठी... Read more »

कोरोनोवर १०७ वर्षांच्या आजीची मात, मन खंबीर ठेवा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

| मुंबई | कोरोनाबाधित रुग्णाने मन खंबीर ठेवून त्यावर मात करायची आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापासून इतरांना संसर्ग होता कामा नये याचीही खबरदारी घेतली पाहिजे. जालन्यामध्ये १०७ वर्षांच्या महिलेने कोरोनावर मात... Read more »