| नागपूर | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपुरातील मनीषनगर येथील ज्येष्ठ नागरिक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक नारायण दाभाडकर यांनी स्वत: अत्यवस्थ असताना करोनाबाधित तरुणासाठी बेड सोडल्याची घटना घडली होती. मात्र, या... Read more »
| मुंबई | कोरोनावरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून अवाचेसवा दर आकारले जातात. विशेषतः ग्रामीण भागात याचा रुग्णांना फटका बसला आहे. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयांच्या नफेखोरीला चाप लावणाऱया अधिसूचनेला मंजुरी... Read more »
| पुणे | जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा काही प्रमाणात कमी होत असून, अद्यापही काही हाॅस्पिटल रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन्स आणण्यासाठी प्रीस्क्रिप्शनस देतात. यामुळेच रेमडेसिविर इंजेक्शन्सचा काळाबाजार होत आहे. सध्या सर्व कोविड हाॅस्पिटल्सला... Read more »
| ठाणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिक आरटीपीसीआरची तपासणी करतात, मात्र सदर तपासणी अहवाल येण्यास दोन तीन दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याने प्राथमिक लक्षणे असलेले रुग्ण खाजगी रुगणालयात दाखल होतात. काही वेळेस या... Read more »
दिनांक ११ एप्रिल ची रात्र….एक भयानक रात्र. कल्याण मधील चार प्रसिध्द रूग्णालयात ऑक्सिजन संपायला आला तरी दररोज येणारा ऑक्सिजन पुरवठा झाला नाही. गॅस वितरक एजन्सीकडून ऑक्सिजन तुटवडा असल्यामुळे यापुढे ऑक्सिजन सप्लाय करतात... Read more »
| ठाणे | प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्माण करणारे स्वतःचे दोन प्रकल्प उभारण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या दोन प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसाला अंदाजे... Read more »
| ठाणे | मीरा भाईंदर शहर हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. या शहराच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरी सहाय्य करण्याबरोबरच विकास कामांसाठी पुरेसा निधी कुठलाही भेदभाव न करता उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री... Read more »
| इंदापूर / महादेव बंडगर | आजच्या या स्पर्धेच्या युगात आधीच सर्वांची जगण्याची कसरत होत असताना, यातच कोरोना सारख्या महामारीने आपले डोके वर काढले. एकमेकांच्या संपर्कात आल्याने होणाऱ्या या रोगाने माणसाचे माणसाशी... Read more »
| डोंबिवली | वन रुपी क्लिनिकचे डॉ. राहुल घुले यांनी व्हिडीओच्या माध्यमातून पाटीदार भवन कोविड सेंटर व ह भ प सावळाराम महाराज क्रीडा संकुल कोविड सेंटर वर स्थानिक मनसेचे आमदार राजू पाटील... Read more »
| कल्याण | कल्याणमध्ये रुग्णालयाने डिस्चार्ज देण्यास नकार दिल्यानंतर शिवसेना नगरसेवकाने कोरोनामुक्त आजींना रुग्णालयातून उचलून आणल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयाने आजींना बिल भरल्याशिवाय डिस्चार्ज देण्यास नकार दिला होता. यानंतर शिवसेना नगसेवक... Read more »