शेतकरी आंदोलनात सहभागी होणार – शरद पवार

| मुंबई | राज्य शासनाने सुरक्षा व्यवस्था कमी केली असली तरी केंद्राने सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे, असे नारायण राणे यांनी म्हणत राज्य शासनाला हिणवले होते. त्यावर शरद पवार यांनी केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे... Read more »

या माजी आरोग्य मंत्र्यांनी घेतली महाराष्ट्रात पहिली कोरोना लस..

| मुंबई | मुंबईमध्येही कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी मुंबईमध्ये ४१०० आरोग्य कर्मचाऱ्यांना विविध व्हॅक्सीनेशन केंद्रांवर ‘कोविशील्ड’ आणि ‘को-व्हॅक्सीन’चा पहिला डोज दिला जाईल. याच्या २८ दिवसांनंतर दुसरा डोज देण्याची प्रक्रिया... Read more »

या तारखेपासून देशात लसीकरणाला होणार सुरवात..!

| नवी दिल्ली | देशात लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. दुसर्‍या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त... Read more »

संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत देणार, आरोग्य मंत्र्यांची घोषणा..!

| नवी दिल्ली | देशातील सर्व लोकांना करोनाची लस मोफत मिळणार असल्याची महत्वाची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. संपूर्ण देशात लसीकरणासाठी ड्राय रन सुरू असून देशात लसीकरणाची जय्यत तयारी... Read more »

२ जानेवारीला होणार देशभर कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम !

| पुणे / विनायक शिंदे | कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम – ड्राय रन देशभर २ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय... Read more »

वाचा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आजच्या संबोधनातील ‘ हे ‘ आहेत महत्वाचे मुद्दे..!

| मुंबई | कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. कोविड सुरू... Read more »

कोरोना लसीचे दुष्परिणाम, CDS ने दिल्या या सूचना..!

| मुंबई | कोरोनानं थैमान घातलेल्या अमेरिकेमध्ये अखेर दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. आपातकालीन वापरासाठी लसींना परवानगी देण्यात आल्यानंतर लसीकरणही सुरू झालं आहे. मात्र, लस घेतल्यानंतर नागरिकांवर लसीचे दुष्परिणाम झाला आहे.... Read more »

असे होणार कोरोनाचे लसीकरण, ही आहे ब्ल्यू प्रिंट..!

| नवी दिल्ली | कोरोनावर मात देणा-या काही लशींचं उत्पादन देशात सुरू आहे. पुढच्या एक किंवा दोन महिन्यात देशातील नागरिकांना कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने... Read more »

सावधान : राज्यातील कोरोनाचे आकडे पुन्हा वाढतायेत.!

| मुंबई | राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येपेक्षा नवीन निदान झालेल्या रुग्णांची अधिक संख्येची मालिका गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. काल राज्यात ६ हजार १५९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे... Read more »

राज्यात लस आल्यानंतरच शाळा सुरू होणार, उपमुख्यमंत्र्यांची माहिती..!

| नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. अशातच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी... Read more »