भिगवण मधील सुदर्शन ट्रेडर्स या दुकानात चोरी;अज्ञात व्यक्तीने काउंटरशेजारी ठेवलेले 7 लाख रुपये केले लंपास..

| इंदापुर/ महादेव बंडगर | भिगवण येथील सुदर्शन ट्रेडर्स नावाच्या गोळ्या बिस्किटांची होलसेल विक्री करणाऱ्या दुकानाच्या काउंटरशेजारी ठेवलेल्या बॉक्समधील सात लाख रुपये रोख रकमेची कापडी पिशवी अज्ञाताने पाळत ठेवून लंपास केली आहे.याबाबत... Read more »

सरकारी कामात अडथळा आणल्याचा व महिला अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा गंभीर आरोप अर्णव गोस्वामी वर दाखल..!

| मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अटकेची कारवाई करत असताना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली... Read more »

भिगवण पोलिसांकडून 15 लाख 9 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नागरिकांना विना खर्च परत..

| इंदापुर / महादेव बंडगर | पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष मोहीम राबवून दिनांक 1... Read more »

सेनेच्या खासदारांच्या हत्येची सुपारी, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..

| परभणी | परभणीमधील शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी सुपारी देण्यात आली आहे. संजय जाधव यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नानलपेठ पोलीस ठाण्यात संजय जाधव यांच्याकडून तक्रार दाखल... Read more »

भिगवण पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; अकोले ता. इंदापूर येथून गावठी पिस्तुल व 4 जिवंत काडतुसे जप्त..

| इंदापूर/ महादेव बंडगर | भिगवण पोलीसांनी भिगवण पो.स्टे. हद्दीत मौजे अकोले ता.इंदापूर जि.पुणे गावचे हद्दीतील गणपती मंदिरासमोरील रोडवर आरोपी दादासो रामचंद्र दराडे रा. अकोले याच्या ताब्यातील मारुती सुझुकी एस क्रॉस MH... Read more »

कंगना रणौत, बहीण रंगोली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश..!

| मुंबई | सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वांद्रे न्यायालयाने हे... Read more »

पिस्तूल विक्रीसाठी आलेले दोघेजण ताब्यात, ४ गावठी पिस्तूल जप्त; पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष व वालचंदनगर पोलीस स्टेशन यांची कारवाई..

| इंदापूर / महादेव बंडगर | पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख पुणे ग्रामीण यांनी पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी अवैध अग्निशस्त्र विरोधी कारवाई तीव्र करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार मागील आठवड्यातच दहशतवादविरोधी कक्ष... Read more »

लॉक डाऊनच्या काळात मीडियाच्या माध्यमातून इतके गुन्हे दाखल, बीड मध्ये सर्वाधिक गुन्हे दाखल..!

| मुंबई | लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ६०१ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २९९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस... Read more »