काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे भूतं; चंद्रकांत पाटलांचा घणाघात..!

| सांगली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या वडिलांचा देवावर विश्वास होता. पण उद्धव ठाकरे यांनी सोबत घेतलेल्या दोन भुतांचा देवावर विश्वास नाही, त्यामुळं तुमची पण देवावर श्रद्धा नाही असे आता म्हणावे... Read more »

चंद्रकांत पाटील अडचणीत, शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार..!

| मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना सध्याच्या घडीला काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायालयानं पाटील यांच्या नावे फेक ऑफिडेव्हीट प्रकरणी तपासाचे आदेश दिले... Read more »

नुकत्याच संपन्न झालेल्या सरकारी कर्मचारी बदली प्रक्रियेवर ठाकरे सरकारला कोर्टात खेचणार – चंद्रकांत पाटील

| मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून बदली बाबत निर्णयाची चौकशीची मागणी करत कोर्टात जाण्याचा इशाराही दिला आहे. राज्य सरकारच्या अर्थविभागाने ४ मे रोजी... Read more »

माझ्या विधानाचा विपर्यास केला – चंद्रकांत पाटलांचा यू टर्न

| मुंबई | ‘राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहोत,’ या वक्तव्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घुमजाव केला आहे. माझे विधान माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचे पाटील म्हणाले. पुण्यात... Read more »

काही ठिकाणी उध्दव ठाकरे मुख्यमंत्री तर काही ठिकाणी अजित पवार – चंद्रकांत पाटील

| पुणे | साप म्हणून भुई थोपटण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांनी शनिवारी पुणे पालिकेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.... Read more »

चंद्रकांत पाटील गुजरातचे देखील नवे प्रदेशाध्यक्ष..! मराठी माणसाच्या हातात गुजरात भाजपची धुरा

| नवी दिल्ली | चंद्रकांत पाटील हे आता गुजरात भाजपचे नवे अध्यक्ष असतील. हे वाक्य ऐकल्यानंतर आपण अजिबात गोंधळू नका. नाही नाही महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ नाही झाली. कारण हे चंद्रकांत पाटील म्हणजे... Read more »

माझ्याविषयी भूमिका जाहीर केलीत, आभार – पंकजा मुंडे

| मुंबई | भाजपने राज्यातल्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून साईडलाईनला गेलेल्या नेत्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना सरचिटणीस पद देण्यात आलं आहे. तर विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता या नेत्यांना... Read more »

नाराज भाजप नेत्यांच्या गळ्यात पक्षाची जबाबदारी..! नारायण राणे, गणेश नाईक आता संघटतनेत ही वरचढ..!

| मुंबई | भाजपच्या राज्यातल्या कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पक्षामध्ये साईडलाईनला गेलेल्या नेत्यांचं भाजपने पुनर्वसन केलं आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलेले नाराज चंद्रशेखर बावनकुळे यांना सरचिटणीस हे पद... Read more »

भाजपचे आंदोलन गळपटले..! उलट #महाराष्ट्रद्रोहीBJP हे ट्विटर वर ट्रेडिंगमध्ये..!

| मुंबई | सरकार निष्क्रिय आहे, सरकार या संकटात महाराष्ट्राला सांभाळण्यात अपयशी ठरत आहे, असे सांगत भाजप महाराष्ट्राने आंगण हेच रणांगण हे आंदोलन आज सुरु केले होते. सर्व भाजप कार्यकर्त्यांना काळे फित,... Read more »

डोमकावळ्यांचे हे फडफडणे औट घटकेचेच ठरेल – सामना

| मुंबई | प्रदेश भाजपानं ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ हाती घेतलं आहे. या आंदोलनावरून शिवसेनेनं आता विरोधकांवर निशाणा साधला आहे. “ठाकरे सरकारच्या हाती महाराष्ट्र सुरक्षित असल्याची भावना जनतेची आहे. त्यामुळे सध्याच्या उठवळ विरोधी... Read more »